IND W vs AUS W 2nd T20 | ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान, टीम इंडिया मालिका घालणार खिशात?

IND W vs AUS W : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना पार पडत आहे. या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला फलंदाजासाठी आमंत्रित केलं होतं.

IND W vs AUS W 2nd T20 | ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान, टीम इंडिया मालिका घालणार खिशात?
ind w vs aus 2nd t 20
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 9:21 PM

मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया संघामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने 20 ओव्हरमध्ये 130-8 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक 30 धावा तर स्मृती मंधाना आणि रिचा घोष यांनी 23 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून किम गर्थ, अॅनाबेल सदरलँड आणि वेरहॅम यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. वुमन्स टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आता ऑस्ट्रेलियाच्या महिलांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.

टीम इंडियाची फलंदाजी आजच्या सामन्यात ढेपाळली, शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. मात्र आजच्या सामन्यात शफाली वर्मा 1 धाव काढून बाद झाली. स्मृती मंधाना 23 धावा, जेमिमाह रॉड्रिग्स 13 धावा, दीप्ती शर्मा 30 धावा, रिचा घोष 23 धावा केल्या. टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत आजच्याही सामन्यात अवघ्या 6 धावा करुन माघारी परतली. आजच्या सामन्यात टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघासमोर ही कमी धावसंख्या आहे.

पहिल्या सामन्यात टी- 20 इंडियाने विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर टीम इंडिया मालिका खिशात घालणार आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकण्यासाठी आपली सर्व ताकद लावताना दिसेल. याआधी झालेली वन डे मालिका ऑस्ट्रेलियाने 3-0 जिंकली आहे.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, किम गर्थ आणि मेगन शूट.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.