AUS vs IND Dream11 Prediction : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हे खेळाडू करतील मालामाल, वाचा कोण आहेत यादीत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू कसून सराव करत आहे. पण या दोन्ही संघातील काही खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, चला जाणून घेऊयात..

AUS vs IND Dream11 Prediction : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हे खेळाडू करतील मालामाल, वाचा कोण आहेत यादीत
AUS vs IND Dream11 Prediction : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हे खेळाडू करतील मालामाल, वाचा कोण आहेत यादीतImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 11:16 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ पोहोचले आहेत. या दोन्ही संघांमध्ये 7 जूनपासून सामना होणार आहे. जेतेपदासाठी दोन्ही संघांचा कसून सराव सुरु आहे. त्यामुळे जेतेपदावर कोण नाव कोरणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तसं पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये तगडे फलंदाज आहेत. पण सामन्यात काही खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावणार असं चित्र आहे. त्यामुळे या दोन्ही संघातील खेळाडू तुम्हाला चांगलेच पॉइंट्स मिळवून देतील. कर्णधार आणि उपकर्णधाराची निवड तुमच्या आवडीप्रमाणे करून त्यात तुम्ही आणि भर घालू शकता.

पिच रिपोर्ट

इंग्लंडमधील ओव्हल मैदान वेगवान गोलंदाजांना मदत करणार आहे. पण मागच्या काही वर्षात ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी ठरली आहे. ही खेळपट्टी ड्राय आणि हार्ड असेल. त्याचबरोबर काही ठिकाणी गवत असेल. त्यामुळे ही खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी चांगली असेल.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, टीम हेड, कॅमरॉन ग्रीन, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, स्कॉट बोलँड, नाथन लायन

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

ड्रीम इलेव्हन

विराट कोहली (कर्णधार), ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, टीम हेड, शुभमन गिल, अक्षर पटेल, मिशेल स्टार्क, नाथन लायन, मोहम्मद शमी

दोन्ही संघाचा संपूर्ण स्क्वॉड

WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.