WTC 2023 Final : ना गिल ना रोहित ऑस्ट्रेलियाला वाटते या फलंदाजाची भीती, का ते समजून घ्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.

| Updated on: Jun 05, 2023 | 9:24 PM
ऑस्ट्रेलियन संघ टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तयारी करत आहे. पण त्यांना एका खेळाडूची चांगलीच धास्ती घेतली आहे. सरावादरम्यान विराट कोहलीसाठी ऑस्ट्रेलियन संघ खास रणनीती तयार करत आहे. विराट कोहलीचा फॉर्म पाहता ऑस्ट्रेलियन संघ भीतीच्या छत्राखाली आहे.

1 / 8
किंग कोहलीचा फॉर्म जो 2019 ते 2021 पर्यंत गमावला होता. पण विराट कोहली पुन्हा फॉर्मात आल्याने ऑस्ट्रेलियन संघाला टेन्शन आलं आहे. गेल्या वर्षभरात विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी दाखवली आहे.

2 / 8
2022 च्या आशिया कपमधून विराट कोहलीला फॉर्म मिळाला होता. विशेषतः अफगाणिस्तानविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावून शतकाचा दुष्काळ मोडून काढला होता. यानंतर किंग कोहलीने मागे वळून पाहिलेच नाही.

3 / 8
आशिया कपमध्ये फॉर्म सापडल्यानंतर विराट कोहलीने एकूण 48 सामने खेळले आहेत. कोहलीने 52 डावात 2235 धावा केल्या आहेत. म्हणजेच कोहलीने प्रत्येक सामन्यात सरासरी 53.21 धावा केल्या आहेत.

4 / 8
यादरम्यान त्याने 7 शानदार शतके आणि 14 अर्धशतके झळकावली. म्हणजेच 2019 ते 2022 अशी 3 वर्षे शतकी दुष्काळाचा सामना करणाऱ्या कोहलीने एकाच वर्षात एकूण 7 शतके झळकावली आहेत.

5 / 8
विराट कोहलीने या एका वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. या वर्षी मार्चमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत किंग कोहलीने शतक झळकावून कसोटीतील दुष्काळही संपवला आहे.

6 / 8
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना खिंडार पाडणाऱ्या कोहलीने पहिल्या डावात 186 धावा केल्या होत्या. त्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियन गोलंदाज आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तयारीला लागले आहेत.

7 / 8
किंग कोहलीचा फॉर्म ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारा आहे.  विराट कोहलीला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाज खास डावपेच आखत आहेत. या डावपेचांना किंग कोहली कसा उत्तर देतो हे ७ जूनपासून कळेल.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.