AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya: हार्दिकचा माज काही केल्या कमी नाही, गुजरातचा संघ घ्यायला तयार पण ठेवली एक अट, डिलच फिस्टकली…

Hardik Pandya: आयपीएल 2026 संपल्यापासून हार्दिक पंड्या चर्चेचा विषय बनला आहे, हार्दिक मुंबई इंडियन्स सोडणार अशी चर्चा आयपीएल 2026 संपल्यापासून जोर धरत होत्या. आता हार्दिक नेमक्या कोणत्या संघात जाणार याबद्दलची खरी माहिती अद्याप काही समोर आलेली नाही. पण आता यामध्ये एक ट्विस्ट आला आहे. हा ट्विस्ट म्हणजे हार्दिक पंड्या गुजरात टायटन्समध्ये घरवापसी करण्यासाठी उत्सुक आहे. पण आता गुजरात टायटन्सने यावर जी प्रतिक्रिया दिली आहे त्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे. 

Hardik Pandya: हार्दिकचा माज काही केल्या कमी नाही, गुजरातचा संघ घ्यायला तयार पण ठेवली एक अट, डिलच फिस्टकली...
| Updated on: Aug 12, 2026 | 10:07 AM
Share

Hardik Pandya Trade Deal: आयपीएल 2026 संपल्यापासून हार्दिक पंड्या चर्चेचा विषय बनला आहे, हार्दिक मुंबई इंडियन्स सोडणार अशी चर्चा आयपीएल 2026 संपल्यापासून जोर धरत होत्या. आता हार्दिक नेमक्या कोणत्या संघात जाणार याबद्दलची खरी माहिती अद्याप काही समोर आलेली नाही. आधी तो चेन्नईमध्ये जाईल अशी चर्चा होती, नंतर लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात तो सामील होणार अशी चर्चा सुरु होती. पण आता यामध्ये एक ट्विस्ट आला आहे. हा ट्विस्ट म्हणजे हार्दिक पंड्या गुजरात टायटन्समध्ये घरवापसी करण्यासाठी उत्सुक आहे. पण आता गुजरात टायटन्सने यावर जी प्रतिक्रिया दिली आहे त्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्स संघात परतण्यासाठी वाटाघाटी केल्या होत्या, परंतु त्याला नकार देण्यात आला कारण त्याने स्वतःला कर्णधार बनवण्याची अट घातली होती. गुजरात टायटन्स संघ त्याला परत आणण्यास तयार होता. याच संघात पांड्याने 2022 मध्ये कर्णधार म्हणून आपल्या पदार्पणाच्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते आणि त्यानंतर 2024 मध्ये तो मुंबई इंडियन्समध्ये परतला होता. त्यांनी सध्याचा कर्णधार शुभमन गिलसोबत या शक्यतेवर चर्चा केली होती, परंतु पंड्याच्या कर्णधारपदाच्या अटीमुळे या करारात अडथळा निर्माण झाला. याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एका सूत्राने सांगितले, “फ्रँचायझी त्याच्या परतण्यास तयार होती. त्यांनी सध्याचा कर्णधार शुभमन गिलसोबतही यावर चर्चा केली होती आणि फ्रँचायझी त्याला परत संघात घेऊ शकते याला तो सहमत झाला होता, परंतु जेव्हा कर्णधारपदाची अट घालण्यात आली, तेव्हा सर्वांनी नकार दिला.” वृत्तानुसार, भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्स संघ सोडणार आहे. फ्रँचायझीमध्ये त्याचे पुनरागमन अयशस्वी ठरले आहे, ज्यामुळे फ्रँचायझी आणि खेळाडू दोघांनीही विभक्त होण्याचा विचार केला आहे. या संदर्भात, पाच वेळा चॅम्पियन ठरलेला हा संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ससह अनेक आयपीएल फ्रँचायझींसोबत चर्चेत असल्याचे वृत्त आहे, परंतु अद्याप कोणताही करार निश्चित झालेला नाही.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...