AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs SLA : भारत उपांत्य फेरीसाठी सज्ज, श्रीलंकेविरुद्ध भिडणार, कोण पोहचणार फायनलमध्ये?

INDA vs SLA Women Semi Final Live Streaming : भारत आणि श्रीलंकेपैकी अंतिम फेरीत कोण पोहणचार? या प्रश्नाचं उत्तर क्रिकेट चाहत्यांना शुक्रवारी मिळणार आहे. हा सामना कुठे होणार? जाणुन घ्या.

INDA vs SLA : भारत उपांत्य फेरीसाठी सज्ज, श्रीलंकेविरुद्ध भिडणार, कोण पोहचणार फायनलमध्ये?
INDA vs SLA Semi FinalImage Credit source: @ACCMedia1 X Account
| Updated on: Feb 20, 2026 | 12:10 AM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीची सांगता 20 फेब्रुवारीला होणार आहे. तसेच 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे.सुपर 8 मधील अव्वल 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 21 फेब्रुवारीपासून एकसेएक सामने पाहायला मिळण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. एकाच दिवशी उपांत्य फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. सेमी फायनलमधील पहिल्या सामन्यात इंडिया ए वूमन्स टीमसमोर श्रीलंका ए महिला संघाचं आव्हान असणार आहे. उभयसंघात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने भारत ए विरुद्ध श्रीलंका ए महिला संघातील उपांत्य फेरीतील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश
आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश.
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन.
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक.
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप.
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर.
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर.
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे.
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज.