AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : भारताच्या गोल्ड मेडल विजयानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस, तुम्ही पोट धरुन हसाल

IND vs PAK : भारताच्या सुवर्णपदक विजेत्या कामगिरीनंतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर भारतीय युजर्स मेजदार मीम्स आणि पोस्ट शेअर करतायत. अनेक पोस्टमध्ये सिल्वर मेडल विजेत्या पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात येत आहे.

IND vs PAK : भारताच्या गोल्ड मेडल विजयानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस, तुम्ही पोट धरुन हसाल
Memes
| Updated on: Oct 03, 2026 | 4:24 PM
Share

एशियन गेम्स 2026 च्या फायनलमध्ये आज भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने सुवर्ण पदकावर नाव कोरलं. या विजयासह भारताने एशियन गेम्समध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवलं. पाकिस्तानला 19 धावांनी हरवून गोल्ड मेडल जिंकलं. शनिवारी निशिन के कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये भारत-पाकिस्तान फायनल झाली. भारताने पहिली फलंदाजी केली. 20 ओव्हर्समध्ये 211/6 धावा केल्या. भारताकडून अभिषेक शर्माने दमदार ओपनिंग देली. त्याने सर्वाधिक 61 धावा फटकावल्या. तिलक वर्माने 51 धावा केल्या. शिवम दुबेने सुद्धा फटकेबाजी केल्याने आपली धावसंख्या 200 पार पोहोचली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 6 बाद 192 धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन नवाजने सर्वाधिक 96 धावा केल्या. भारताने 19 धावांनी सामना जिंकला.

भारताच्या सुवर्णपदक विजेत्या कामगिरीनंतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर भारतीय युजर्स मेजदार मीम्स आणि पोस्ट शेअर करतायत. अनेक पोस्टमध्ये सिल्वर मेडल विजेत्या पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात येत आहे. अभिषेक शर्मा या सामन्यातील हिरो ठरला. त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पाकिस्तानी गोलंदाजांची भरपूर धुलाई केली. याच धावसंख्येमुळे टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचता आलं. तिलक वर्माने 22 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. त्याच्या इनिंगमध्ये 3 चौकार आणि चार षटकार होते. स्ट्राइक रेट 231.82 चा होता.

‘गोल्डन बॉईज’

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने बीसीसीआयने टीम इंडियाला गोल्ड मेडल जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंचा फोटो ‘गोल्डन बॉईज’ म्हणून कॅप्शनसह शेअर केलाय. याआधी ब्रॉन्ज मेडलच्या मॅचमध्ये श्रीलंकेने बांग्लादेशला 63 धावांनी हरवलं. फायनल मॅचमधील भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला.

Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!