IPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात

55 धावा करणारा एबी डिव्हीलियर्स ठरला 'मॅन ऑफ द मॅच' . ( IPL 2020, RCB vs MI, Live Score Update )

IPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात

दुबई : सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) विजय झाला आहे. बंगळुरुने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 2 विकेटने मात केली. मुंबईने बंगळुरुला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांचे आव्हान दिले होते. (IPL 2020 RCB vs MI, Live Score Update )

हे विजयी आव्हान बंगळुरुने सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. बंगळुरुकडून सुपर ओव्हरमध्ये कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हीलयर्स खेळत होते. तर मुंबईकडून सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली.

याआधी मुंबईकडून किरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या सुपर ओव्हर खेळण्यासाठी मैदानात आले. बंगळुरुकडून नवदीप सैनीने बोलिंग केली. सैनीने केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे मुंबईच्या फलंदाजांना सुपर ओव्हरमध्ये फटकेबाजी करता आली नाही. नवदीप सैनीच्या बोलिंगमुळे मुंबईला केवळ 7 धावा करता आल्या.

दरम्यान त्या आधी मुंबईला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या बॉलवर किरन पोलार्डने चौकार ठोकला. यामुळे सामना बरोबरीत सुटला.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. मुंबईचे पहिले तीन विकेट फार लवकर गेले. यामध्ये अनुक्रमे कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉक यांचा समावेश होता. या तिघांना काही विशेष करता आली नाही.

मात्र यांनतर किरन पोलार्ड आणि इशान किशन या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी 5 व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या खेळी आणि भागीदारीमुळे सामना रंगतदार स्थितीत आला. इशान किशनचं अवघ्या 1 धावेने शतक हुकलं. तो नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान किशन 99 धावांवर बाद झाला. त्याने 99 धावांच्या खेळीत 9 सिक्स आणि 2 फोर लगावले.

तसेच किरन पोलार्डने किशनला चांगली साथ दिली. पोलार्डने निर्णायक आणि मोकाच्या क्षणी चांगली कामगिरी केली. पोलार्डने 5 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नाबाद 60 धावांची खेळी केली. बंगळुरुकडून इसरु उडाणाने 2 तर वॉशिंग्टन सुंदर आणि अॅडम झॅम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

दरम्यान त्याआधी मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 201 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरुने 200 धावांचा टप्पा ओलांडला. शिवम दुबे आणि एबी डिव्हीलीयर्स यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 47 धावांची भागीदारी केली. बंगळुरुने शेवटच्या 4 ओव्हरमध्ये  65 धावा केल्या.

बंगळुरुकडून एबीडीने सर्वाधिक 24 बॉलमध्ये 55 धावा केल्या. यात 4 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. तसेच शिवम दुबने शानदार 27 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि अॅरॉन फिंच या दोघांनीही अर्धशतकी कामगिरी केली. या सलामीवीर जोडीने अनुक्रमे 54 आणि 52 धावा केल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

Picture

सुपर ओव्हरमध्ये बंगळुरुचा विजय

28/09/2020,11:49PM
Picture

सुपर ओव्हरमध्ये बंगळुरुला विजयासाठी 1 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता

28/09/2020,11:47PM
Picture

मुंबईकडून जसप्रीत बुमराह सुपर ओव्हर टाकणार

28/09/2020,11:41PM
Picture

सुपर ओव्हरसाठी बंगळुरुकडून एबी आणि विराट मैदानात

28/09/2020,11:40PM
Picture

नवदीप सैनीची भन्नाट बोलिंग, सुपर ओव्हरमध्ये दिल्या अवघ्या 7 धावा.

https://twitter.com/IPL/status/1310641973116637185

28/09/2020,11:37PM
Picture

बंगळुरुला विजयासाठी 8 धावांचे आव्हान

28/09/2020,11:35PM
Picture

किरन पोलार्ड बाद

28/09/2020,11:33PM
Picture

सुपर ओव्हरला सुरुवात

28/09/2020,11:29PM
Picture

सुपर ओव्हरने विजेता ठरणार

मुंबईला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. पोलार्डने चौकार ठोकल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे आता सुपर ओव्हर होणार आहे.

28/09/2020,11:23PM
Picture

बंगळुरु विरुद्ध मुंबई सामना अनिर्णित

28/09/2020,11:23PM
Picture

मुंबईला विजयासाठी 19 धावांची गरज

28/09/2020,11:15PM
Picture

मुंबई 19 ओव्हरनंतर

28/09/2020,11:14PM
Picture

पोलार्ड-किशन यांच्यात शतकी भागीदारी

IPL 2020, RCB vs MI, Live Score Update : पाचव्या विकेटसाठी किरन पोलार्ड आणि इशान किशनमध्ये शतकी भागीदारी https://tv9marathi.com/sports/ipl-2020-rcb-vs-mi-live-score-update-today-cricket-match-royal-challengers-bangalore-vs-mumbai-indians-live-274596.html #RCBvsMI #MumbaiIndians #MI #MIvsRCB

28/09/2020,11:13PM
Picture

पोलार्डची स्फोटक खेळी

28/09/2020,11:06PM
Picture

मुंबईला 3 ओव्हरमध्ये 53 धावांची आवश्यकता

28/09/2020,10:59PM
Picture

किशन-पोलार्डमध्ये 50 धावांची भागीदारी

28/09/2020,10:55PM
Picture

मुंबईला विजयासाठी 80 धावांची गरज

28/09/2020,10:53PM

[/svt-event]

Picture

मुंबई 15 ओव्हरनंतर

28/09/2020,10:45PM
Picture

मुंबई 14 ओव्हरनंतर

28/09/2020,10:40PM
Picture

मुंबईला विजयासाठी 7 ओव्हरमध्ये 113 धावांची आवश्यकता

IPL 2020, RCB vs MI, Live Score Update : मुंबई 89-4 ( 13 over) इशान किशन – 45*, किरन पोलार्ड – 3* https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-rcb-vs-mi-live-score-update-today-cricket-match-royal-challengers-bangalore-vs-mumbai-indians-live-274596.html #RCBvsMI #MumbaiIndians #MI #MIvsRCB #IPL

28/09/2020,10:33PM
Picture

इशान किशनचे झुंजार अर्धशतक

28/09/2020,10:39PM
Picture

मुंबईची 12 ओव्हरनंतर धावसंख्या

28/09/2020,10:27PM
Picture

मुंबईला चौथा धक्का

28/09/2020,10:23PM
Picture

मुंबईला विजयासाठी 125 धावांची गरज

28/09/2020,10:21PM
Picture

मुंबईला विजयासाठी 10 षटकात 139 धावांची आवश्यकता

28/09/2020,10:14PM
Picture

मुंबई इंडियन्सच्या 9 ओव्हरनंतर धावा

28/09/2020,10:09PM
Picture

मुंबई इंडियन्सची 8 षटकांनंतर धावसंख्या

28/09/2020,10:04PM
Picture

मुंबई 7 ओव्हरनंतर

IPL 2020, RCB vs MI, Live Score Update : मुंबई 41-3 ( 7 over) इशान किशन – 17*, हार्दिक पांड्या – 1* https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-rcb-vs-mi-live-score-update-today-cricket-match-royal-challengers-bangalore-vs-mumbai-indians-live-274596.html #RCBvsMI #MumbaiIndians #MI #MIvsRCB #IPL

28/09/2020,9:59PM
Picture

मुंबईची तिसरी विकेट

28/09/2020,9:57PM
Picture

मुंबई इंडियन्स 6 ओव्हरनंतर

28/09/2020,9:52PM
Picture

मुंबईचा 5 ओव्हरनंतर स्कोअर

28/09/2020,9:48PM
Picture

मुंबईची 4 ओव्हरनंतर धावसंख्या

28/09/2020,9:42PM
Picture

मुंबई 3 ओव्हरनंतर

28/09/2020,9:39PM
Picture

मुंबईला दुसरा धक्का

28/09/2020,9:35PM
Picture

मुंबई 2 ओव्हरनंतर

28/09/2020,9:34PM
Picture

मुंबईला पहिला धक्का

28/09/2020,9:31PM
Picture

मुंबईच्या डावाला सुरुवात

28/09/2020,9:29PM
Picture

शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 65 धावा

28/09/2020,9:12PM
Picture

मुंबईला विजयासाठी 202 धावांचे आव्हान

28/09/2020,9:10PM
Picture

बंगळुरुचा डाव संपला

28/09/2020,9:08PM
Picture

एबी डिव्हीलियर्सचे 23 चेंडूत दमदार अर्धशतक

28/09/2020,9:04PM
Picture

बंगळुरु 18 ओव्हरनंतर

28/09/2020,8:58PM
Picture

बंगळुरुला तिसरा धक्का

28/09/2020,8:55PM
Picture

17 ओव्हरनंतर बंगळुरु

28/09/2020,8:53PM
Picture

बंगळुरुच्या डावातील 4 ओव्हर बाकी

28/09/2020,8:44PM
Picture

देवदत्त पडिक्कलचे 37 चेंडूत अर्धशतक

28/09/2020,8:41PM
Picture

बंगळुरु 15 ओव्हरनंतर

28/09/2020,8:39PM
Picture

बंगळुरु 14 ओव्हरनंतर

28/09/2020,8:36PM
Picture

13 ओव्हरनंतर बंगळुरुच्या धावा

28/09/2020,8:30PM
Picture

बंगळुरुला मोठा धक्का

28/09/2020,8:27PM
Picture

बंगळुरु 12 ओव्हरनंतर

28/09/2020,8:25PM
Picture

बंगळुरु 11 ओव्हरनंतर

28/09/2020,8:21PM
Picture

बंगळुरुच्या 10 ओव्हरनंतर धावा

28/09/2020,8:18PM
Picture

बंगळुरुची 9 षटकांनंतर धावसंख्या

28/09/2020,8:15PM
Picture

बंगळुरुला पहिला धक्का

28/09/2020,8:13PM
Picture

बंगळुरु 8 ओव्हरनंतर

28/09/2020,8:09PM
Picture

अॅरॉन फिंचचे शानदार अर्धशतक

28/09/2020,8:07PM
Picture

7 ओव्हरनंतर बंगळुरुची धावसंख्या

28/09/2020,8:04PM
Picture

पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर बंगळुरु

28/09/2020,7:59PM
Picture

पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

28/09/2020,7:55PM
Picture

5 ओव्हरनंतर बंगळुरु

28/09/2020,7:53PM
Picture

बंगळुरुची दमदार सुरुवात

28/09/2020,7:49PM
Picture

बंगळुरु 3 ओव्हरनंतर

28/09/2020,7:45PM
Picture

बंगळुरु 2 ओव्हरनंतर

28/09/2020,7:40PM
Picture

सामन्याला सुरुवात, बंगळुरु बॅटिंगसाठी मैदानात

28/09/2020,7:34PM
Picture

बंगळुरुमध्ये तीन बदल

28/09/2020,7:31PM
Picture

मुंबई प्लेइंग इलेव्हन

28/09/2020,7:19PM
Picture

बंगळुरुचे अंतिम 11 खेळाडू

28/09/2020,7:15PM
Picture

मुंबई संघात एक बदल

28/09/2020,7:04PM
Picture

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला

28/09/2020,6:56PM

कर्णधार विरुद्ध उपकर्णधार

बंगळुरुच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीकडे (Virat Kohli) आहे. तर मुंबई संघाचे नेतृत्व हिटमॅन (Rohit Sharma) रोहित शर्मा करणार आहे. हे दोन्ही खेळाडू भारताचे कर्णधार आणि उपकर्णधार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण कोणाला वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बंगळुरुवर मुंबई वरचढ

आयपीएलमध्ये आतापर्यंत बंगळुरु आणि मुंबई एकूण 27 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबईचा बोलबाला राहिला आहे. मुंबईने बंगळुरुला एकूण 18 वेळा पराभूत केलं आहे. तर बंगळुरुला अवघ्या 9 मॅचेस जिंकण्यात यश आले आहे.

मुंबई इंडियन्स संभावित खेळाडू : रोहित शर्मा (कप्तान), सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक, किरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर आणि जेम्स पॅटिन्सन

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु संभावित संघ : देवदत्त पडीक्कल, अॅरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार) , एबी डी व्हीलियर्स, पार्थिव पटेल, मोईन अली, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, डेल स्टेन आणि युजवेंद्र चहल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *