भारताला धक्का, धोनीला दुखापत!

हैदराबाद: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान शनिवारपासून हैदराबादेत सुरु होणाऱ्या वन डे मालिकेपूर्वी, भारताची धाकधूक वाढली आहे. कारण टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. 2 मार्च अर्थात उद्यापासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी 37 वर्षीय धोनी नेटप्रॅक्टिस करत होता. त्यावेळी टीम इंडियाचे सहयोगी स्टाफ राघवेंद्र यांनी धोनीकडे बॉल […]

भारताला धक्का, धोनीला दुखापत!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

हैदराबाद: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान शनिवारपासून हैदराबादेत सुरु होणाऱ्या वन डे मालिकेपूर्वी, भारताची धाकधूक वाढली आहे. कारण टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. 2 मार्च अर्थात उद्यापासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला सुरुवात होत आहे.

त्यापूर्वी 37 वर्षीय धोनी नेटप्रॅक्टिस करत होता. त्यावेळी टीम इंडियाचे सहयोगी स्टाफ राघवेंद्र यांनी धोनीकडे बॉल फेकला. हा बॉल धोनीच्या डाव्या हाताला लागल्याने त्याला दुखापत झाली.

धोनीने आज बराचवेळ फलंदाजीचा सराव केला. त्यानंतर सर्व खेळाडूंचा क्षेत्ररक्षणाचा सराव सुरु होता. त्यावेळी धोनीच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे धोनीला सराव अर्ध्यात सोडावा लागला.

धोनीची दुखापत गंभीर आहे की नाही, तो पहिल्या वन डे सामन्यात खेळणार की नाही, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. जर धोनी उद्याच्या सामन्यात खेळू शकला नाही, तर रिषभ पंतकडे विकेटकीपिंगची धुरा असेल.

हैदराबाद वन डेत अंतिम 11 जणांमध्ये लोकेश राहुल आणि अंबाती रायडू या दोघांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.