माईक टायसन बॉक्सिंग रिंगमध्ये परतणार; कमबॅकसाठी 42 किलो वजन घटवलं

माजी हेवीवेट बॉक्सर माईक टायसन (Mike Tyson) 15 वर्षांनंतर बॉक्सिंग रिंगमध्ये परतणार आहे. कमबॅकसाठी त्याने तब्बल 42 किलो वजन घटवलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:30 AM, 25 Nov 2020