PV Sindhu : उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा, भारताकडून अमेरिका 4-1नं पराभूत, उपांत्यपूर्व फेरीत पीव्ही सिंधू दाखल

कोरियन आणि भारतीय महिला संघ थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. बुधवारी होणारा सामना अव्वल स्थान निश्चित करेल.

PV Sindhu : उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा, भारताकडून अमेरिका 4-1नं पराभूत, उपांत्यपूर्व फेरीत पीव्ही सिंधू दाखल
पीव्ही सिंधूImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 2:11 PM

मुंबई :  बँकॉकमध्ये सुरु असलेल्या थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने अमेरिकेला 4-1ने हरवलं आहे. यामुळे पीव्ही सिंधू (PV Sindhu) आता उबेर कपच्या उपांत्यपूर्व (semifinals) फेरीत दाखल झाली आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या ड गटातील लढतीत पीव्ही सिंधू जेनी गाईविरुद्ध खेळायला सुरुवात केली. सिंधूने दोन्ही खेळात आपलं वर्चस्व राखलं आणि 26 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-10, 21-11 असा विजय मिळवला आहे. दुसऱ्या लढतीत तनिषा क्रास्टो आणि ट्रीसा जॉली या महिला दुहेरी जोडीने फ्रान्सिस्का कॉर्बेट आणि अॅलिसन ली हीचा 21-19, 21-10 असा 34 मिनिटे चालेल्या खेळात पराभव केलाय. कोरियन आणि भारतीय (Indian) महिला संघ उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. बुधवारी होणारा सामना अव्वल स्थान निश्चित करेल.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Asian News International (@ani_trending)

दुसरा गेम 21-17

श्रृती मिश्रा आणि सिमरन सिंघी या जोडीला लॉरेन लॅम आणि कोडी तांग ली यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या गेममध्ये 12-21 असा पराभव त्यांना पत्करावा लागल्यानंतर भारतीय जोडीने दुसरा गेम 21-17 असा जिंकून पुनरागमन केलं. पण अमेरिकेच्या जोडीने तिसऱ्या गेममध्ये 21-13 असा विजय मिळवला आहे.

सिंधूने वर्चस्व राखलं

ड गटातील लढतीत पीव्ही सिंधू जेनी गाईविरुद्ध खेळायला सुरुवात केली. सिंधूने दोन्ही खेळात आपलं वर्चस्व राखलं आणि 26 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-10, 21-11 असा विजय मिळवला आहे. दुसऱ्या लढतीत तनिषा क्रास्टो आणि ट्रीसा जॉली या महिला दुहेरी जोडीने फ्रान्सिस्का कॉर्बेट आणि अॅलिसन ली हीचा 21-19, 21-10 असा 34 मिनिटे चालेल्या खेळात पराभव केलाय.

Non Stop LIVE Update
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.