Rivaba Jadeja: रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबाच्या विरुद्ध मोठी बहिण मैदानात, जाणून घ्या कारण

नणंद-भावजय लढणार का एकाच मतदार संघातून ? रविंद्र जाडेजा म्हणतो, या उमेदवाराला मतदान करा

Rivaba Jadeja: रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबाच्या विरुद्ध मोठी बहिण मैदानात, जाणून घ्या कारण
Naina vs Rivaba JadejaImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 3:10 PM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखापतीतून सावरत आहे. रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja) गुजरातमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. गुजरातमधील जामनगर विधानसभा क्षेत्रातून रिवाबाने भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे आता रविंद्र जाडेजाची बहिण नैना (Naina) आपल्या वहिनीला (रिवाबाला) जाहीरपणे विरोध करताना दिसत आहे. कॉंग्रेसकडून नैनाला जामनगरमध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

काल रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा यांनी उमेवारी अर्ज दाखल केल्यापासून जाडेजाची बहिण नैना उघडपणे विरोध करीत असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. कॉंग्रेसकडून नैनाला उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचार जोरदार होण्याची शक्यता आहे. समजा नैनाला कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली, तर नणंद-भावजय असा मुकाबला जामनगर वासियांना पाहायला मिळणार आहे.

रविंद्र जाडेजाच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकत्र येण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी रिवाबाचा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. दुसरीकडे जाडेजाची बहिण रिवाबाच्या विरुद्ध जोरदार प्रचार करीत आहे.

हे सुद्धा वाचा

रिवाबा मागच्या तीन वर्षापासून भाजपच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत आहे. रिवाबाला एका कार्यक्रमात उमेदवारीबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधानांनी विश्वास दाखवला तर नक्की तिकीट स्विकारेनं असं म्हटलं होतं

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.