AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, PBKS vs CSK, Match Prediction : आज धोनी पुन्हा करिश्मा दाखवणार, की पंजाब आगेकूच करणार?

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे.

IPL 2022, PBKS vs CSK, Match Prediction : आज धोनी पुन्हा करिश्मा दाखवणार, की पंजाब आगेकूच करणार?
CSK vs PBKSImage Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 25, 2022 | 6:07 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पंजाब आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सात सामने खेळला आहे. त्या सात सामन्यापैकी पंजाबने तीन सामने जिंकले आहे. तर 4 सामन्यात तो पराभूत झालाय. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबला सहा गुण मिळाले आहे. तर त्यांचा रन रेट -0.562 आहे. चेन्नई सुपर किंग्सने देखील सात सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात चेन्नईला यश आलंय तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. चेन्नई सुपर किंग्सचा रन रेट हा -०.534 आहे. तर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चार पॉईंट्स मिळाले आहे. आज होणाऱ्या सामन्यात कोणत्या संघाला आगेकूच करता येते ते पाहणं महत्वाचं ठरेल.

धोनी करिश्मा दाखवणार

महेंद्र सिंग धोनीच्या करिष्म्यावर पुन्हा एकदा आज चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. गतविजेत्या चेन्नईला या मोसमात चांगली कामगिरी करता आली नाही. सीएसकेचा संघ ज्या प्रकारे क्रिकेट खेळला आहे. त्या प्रकारची ते त्यांच्या चाहत्यांना देखील आवडलेलं नाही. मागील सामन्यात मुंबई इंडियन्सवर तीन विकेट मिळवलेला शानदार विजय आणि त्यात धोनीची कामगिरी चेन्नईसाठी टॉनिक ठरली आहे. धोनीनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की त्याला जगातील सर्वोत्तम फिनिशर का म्हटलं जातं ते. त्याने अखेरच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार मारून संघाला चमत्कारिक विजय मिळवून दिला होता.

पंजाबची अवस्था बिकट

दिल्ली कॅपिटल्सने पंजाबचा नऊ गडी राखून पराभव केला होता. पंजाबचे फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करत नाहीत. शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टन आणि शाहरुख खान यांनी सातत्यपूर्ण खेळ केला नाही. तर जॉनी बेअरस्टोला चार संधी मिळाल्या आणि चार त्याने गमावल्या. गोलंदाजीत पंजाबकडे कागिसो रबाडा आहे. तर अर्शदीप सिंगही फॉर्मात आहे. वैभव अरोराला अजून चांगली कामगिरी करायची आहे. वेगवान गोलंदाज अष्टपैलू ओडियन स्मिथची भूमिका महत्वाची असली तरी तो नेहमीच्या शैलीत खेळू शकला नाही.

पॉईंट्स टेबलमधील स्थिती

आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबला सहा गुण मिळाले आहे. तर त्यांचा रन रेट -0.562 आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने देखील सात सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात चेन्नईला यश आलंय तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. चेन्नई सुपर किंग्सचा रन रेट हा -०.534 आहे. तर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चार पॉईंट्स मिळाले आहे.

इतर बातम्या

NIV on Covishield : कोविशील्डचे दोन्ही डोस पूर्ण झाले? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे, NIVनं दिली महत्त्वाची माहिती

Medical College : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा ! ‘अशी’ आहे नवीन इमारत, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्या लोकार्पण

Chandrakant Patil : बाळासाहेबांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदूत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं” चंद्रकांत पाटलांचं खोचक ट्विट

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार