AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone सारखा फोन मिळवा स्वस्तात, फीचर्सवर तर व्हाल एकदम फिदा

iPhone | तरुणाई आयफोनवर फिदा आहे. आयफोन खरेदीसाठी मोठे बजेट लागते. पण तुम्हाला आयफोनसारखा एक स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन आयफोन सारखा दिसतो. पण या फोनसाठी तुम्हाला 40-50 हजार रुपये खर्च करण्याची गरज नाही. हा फोन तुम्ही 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करु शकता.

iPhone सारखा फोन मिळवा स्वस्तात, फीचर्सवर तर व्हाल एकदम फिदा
| Updated on: Jan 04, 2024 | 11:46 AM
Share

नवी दिल्ली | 4 जानेवारी 2024 : अनेकांना आयफोन हवा असतो. पण आयफोनचे बजेट अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. आयफोन खरेदीसाठी जादा रक्कम मोजावी लागते. पण कमी किंमतीत आयफोन सारखा एक स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येतो. हा स्मार्टफोन दिसायला अगदी आयफोनसारखाच आहे. त्यातील काही फीचर्स आणि कॅमेरा पण दमदार आहे. या स्मार्टफोनची बाजारात एकच चर्चा आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनसाठी तुम्हाला 40-50 हजार रुपये खर्च येणार नाही. तर 5 हजार रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात.

JioFi Jio Phone

जिओचा हा स्मार्टफोन तुम्हाला फायद्याचा ठरेल. या फोनची मूळ किंमत 7,299 रुपये आहे. पण तुम्हाला हा मोबाईल एमेझॉनवर 33 टक्के सवलतीसह खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन ग्राहकाला 4,900 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये ग्राहकाला 3500 mah बॅटरी मिळते. तसेच 2GB RAM, 32 GB ROM स्टोरेज मिळेल.

SHIVANSH Flame 2

एमेझॉनवर हा स्मार्टफोन ग्राहकांना 44 टक्के डिस्काऊंटसह केवळ 2,790 रुपयांमध्ये मिळत आहे. हा स्मार्टफोन क्लासी ब्लॅक कलरमध्ये मिळतो. हा स्मार्टफोन अनेकांना पसंत पडू शकतो, ते त्याच्या खास डिझाईनमुळे. अनेक ग्राहकांना काळा रंग आवडतो.

आयफोनसारखा IKALL K510 स्मार्टफोन

IKALL K510 या स्मार्टफोनची सध्या चर्चा रंगली आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 9,999 रुपये आहे. पण हा स्मार्टफोन तुम्ही 52 टक्के डिस्काऊंटसह तुम्ही खरेदी करु शकता. सवलतीत हा स्मार्टफोन तुम्हाला 4,799 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन एकदम आयफोनसारखा दिसतो.

SHIVANSH YUTOPIA

या स्मार्टफोनची मूळ किंमत 29,999 रुपये आहे. पण त्यावर 84 टक्क्यांची भलीमोठी सवलत देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना केवळ 4,790 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन स्टोरेजसाठी पण जोरदार आहे. यामध्ये ग्राहकांना 4 GB RAM & 32 GB ROM मिळतो. व्हिडिओ आणि फोटोसाठी या फोनमध्ये 21 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

LYF Flame 5 4G

LYF Flame 5 4G हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी आहे. त्यावर 42 टक्के सवलत आहे. हा स्मार्टफोन केवळ 2,899 रुपयांना मिळत आहे. या स्मार्टफोनवर अनेक फीचर आहे. हा फोन बेसिक असला तरी कमी किंमतीत चांगले फीचर मिळतात. हे सर्व बजेट फोन आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.