AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता चूक सुधारता येणार, इंस्टाग्रामने लाँच केले नवे एडिट फिचर, काय असणार यात वाचा

Instagram ने आपल्या प्लॅटफॉर्मवर एका नवीन फिचरचा समावेश केला आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सना त्यांची चूक सुधारण्याची संधी मिळणार आहे. काय आहे हे नवीन फिचर्स पाहूयात...

आता चूक सुधारता येणार, इंस्टाग्रामने लाँच केले नवे एडिट फिचर, काय असणार यात वाचा
instagram new feature
| Updated on: Apr 11, 2026 | 3:54 PM
Share

लोकप्रिय सोशल साईट इंस्टाग्रामने अखेर ते फिचर लाँच केले आहे. या फिचरची लोक खूप काळापासून वाट पाहात होते. या नवीन फिचरच्या मदतीने युजर्स आणि क्रिएटर्स आता त्यांच्या कमेंटला पोस्ट केल्यानंतर देखील एडिट करु शकणार आहेत. आधी आपल्याकडून पोस्टवर चुकीची कमेंट होते तेव्हा ती दुरुस्त करता येत नव्हती. आता इंस्टाग्रामच्या नव्या फिचरच्या मदतीने या चुकीला सुधारण्याची संधी मिळणार आहे. यात युजर टाईपो किंवा आपली चुक सुधारु शकणार आहेत.

इंस्टाग्रामने जारी केलेले हे फिचर केवळ १५ मिनिटे काम करणार आहे. म्हणजेच युजर कमेंट केल्यानंतर १५ मिनिटाच्या आतच कमेंट एडिट करु शकणार आहेत.

इंस्टाग्राम एडिट टॅगला यासाठी वापरणार आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ट्रान्सपरन्सी कायम रहावी. जर कोणताही युजर त्याची कमेंट एडिट करत असेल बाकी लोकांना हे दिसायला हवे की कमेंट एडिट केलेली आहे.

कमेंट अपडेट करण्यासाठी हे नियम पाळावे लागणार

कमेंट एडिटसाठी १५ मिनिटांचा कालावधी मिळेल

कमेंटला अनलिमिटेड एडिट्स करता येणार

ए़डिटची सुविधा केवळ टेक्स्टवर लागू आहे

कमेंटमध्ये जर फोटो आदी असेल तर त्याला एडिट करता येणार नाही.

एडिट केलेल्या कमेंटवर एडिट्सचा टॅग दिसणार आहे

पोस्ट केलेली कमेंट कशी एटिड करता येणार

इंस्टाग्राम पोस्टवर केल्या गेलेल्या कमेंटला एडिट करणे सोपे असणार आहे.यासाठी युजरला कमेंटवर काही वेळ टॅप करुन वाट पाहावी लागेल.त्यानंतर स्क्रीनवर नवा ऑप्शन येईल. ज्यात एडिटचा ऑप्शन देखील असेल. त्यावर क्लिक करावे लागणार आहे.येथे चुकीची कमेंट एडिट करु सुधारता येणार आहे.

एकदा का कमेंटवर एडिट केले की त्यावर एडिटेड टॅग नजरेस येणार आहे.एकदा का एडिट केले की कोणताही युजर्स ओरिजनल कमेंट पाहू शकणार नाही.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...