AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Offer: ऐका हो ऐका … Jio चा 3 इन 1 अनोखा प्लॅन, लगेचच रिचार्ज करुन टाका, कसलीच झंजट नाही

जिओने भारतातील घरगुती वापरकर्त्यांसाठी नवीन 3-इन-1 सर्व्हिस पॅक सादर केले आहेत. या प्लॅन्समध्ये वाय-फाय, लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि ओटीटी सबस्क्रिप्शनचा समावेश आहे.

Jio Offer: ऐका हो ऐका ... Jio चा 3 इन 1 अनोखा प्लॅन, लगेचच रिचार्ज करुन टाका, कसलीच झंजट नाही
| Updated on: Aug 05, 2026 | 2:52 PM
Share

जिओने भारतातील घरगुती वापरकर्त्यांसाठी नवीन 3-इन-1 सर्व्हिस पॅक सादर केले आहेत. या प्लॅन्समध्ये वाय-फाय, लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि ओटीटी सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, स्वतंत्र टीव्ही आणि वाय-फाय प्लॅन खरेदी करण्यापेक्षा या प्लॅन्सचा मासिक खर्च कमी असेल. जिओने हे प्लॅन्स दोन वेगवेगळ्या वैधतेच्या पर्यायांसह सादर केले आहेत. जिओने नवीन 3-इन-1 सर्व्हिस पॅक दोन वैधतेच्या पर्यायांमध्ये सादर केले आहेत. पहिला 2+1 महिन्यांचा प्लॅन असून त्याची किंमत ₹2,122 आहे, ज्याचा मासिक खर्च ₹707 आहे. दुसरा 3+1 महिन्यांचा प्लॅन असून त्याची किंमत ₹2,222 आहे, ज्याचा प्रभावी मासिक खर्च ₹555 आहे. 2+1 महिन्यांच्या प्लॅनमध्ये 100 Mbps ब्रॉडबँड स्पीड, 1,000 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि 12 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस मिळतो. 3+1 महिन्यांच्या प्लॅनमध्ये तेच टीव्ही चॅनेल्स आणि ओटीटी फीचर्स, तसेच 30 Mbps वाय-फाय स्पीड मिळतो.

3-इन-1 पॅकसोबतच, जिओने टीव्ही-ओन्ली आणि वाय-फाय-ओन्ली प्लॅन्स देखील सादर केले आहेत. टीव्ही-ओन्ली प्लॅनचा 5 महिन्यांचा पर्याय रु. 2,000 मध्ये उपलब्ध असून, त्याचा मासिक खर्च रु. 400 आहे. यामध्ये 1,000 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, 200 हून अधिक एचडी चॅनेल्स मिळतात आणि 15 हून अधिक प्रादेशिक भाषांना सपोर्ट आहे. 2 महिन्यांच्या प्लॅनची ​​किंमत रु. 1,000 आहे आणि दोन्ही प्लॅन्ससाठी रु. 200 सेटअप फी आकारली जाते.

जिओने दोन नवीन वाय-फाय-ओन्ली प्लॅन्स देखील लाँच केले आहेत. 100 Mbps स्पीड असलेल्या 5 महिन्यांच्या प्लॅनची ​​किंमत रु. 3,000 असून, त्याचा मासिक खर्च रु. 600 आहे. 2 महिन्यांचा पर्याय रु. 1,500 मध्ये उपलब्ध असून, त्यासाठी रु. 300 सेटअप फी आहे. 30 Mbps स्पीड असलेल्या 5 महिन्यांच्या प्लॅनची ​​किंमत रु. 2,200 असून, त्याचा मासिक खर्च रु. 450. याचा 2 महिन्यांचा पर्याय 1,100 रुपयांना उपलब्ध आहे.

प्लान पात्रता एकूण कीमत प्रति महिना फायदे सेटअप शुल्क
जियो 3 इन 1 (100 एमबीपीएस) 2+1 महीने 2,122 रुपये 707 रुपये 100 एमबीपीएस वाई फाई, 1000+ लाईव्ह टीवी चॅनल, 12 ओटीटी प्लेटफॉर्म
जियो 3 इन 1 (30 एमबीपीएस) 3+1 महीने 2,222 रुपये 555 रुपये 30 एमबीपीएस वाई फाई, 1000+ लाईव्ह टीवी चॅनल, 12 ओटीटी प्लेटफॉर्म
टिव्ही ओनली 5 महीने 2,000 रुपये 400 रुपये 1000+ लाईव्ह टीवी चॅनल, 200+ एचडी चॅनल, 15+ क्षेत्रीय भाषा 200 रुपये
टिव्ही ओनली 2 महीने 1,000 रुपये 500 रुपये 1000+  लाईव्ह टीवी चॅनल, 200+ एचडी चॅनल, 15+ क्षेत्रीय भाषा 200 रुपये
वाई फाई ओनली (100 एमबीपीएस) 5 महीने 3,000 रुपये 600 रुपये 100 एमबीपीएस ब्रॉडबेंड स्पीड
वाई फाई ओनली (100 एमबीपीएस) 2 महीने 1,500 रुपये 750 रुपये 100 एमबीपीएस ब्रॉडबेंड स्पीड 300 रुपये
वाई फाई ओनली (30 एमबीपीएस) 5 महीने 2,200 रुपये 450 रुपये 30 एमबीपीएस ब्रॉडबेंड स्पीड
वाई फाई ओनली (30 एमबीपीएस) 2 महीने 1,100 रुपये 550 रुपये 30 एमबीपीएस ब्रॉडबेंड स्पीड

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...