AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio चा 84 दिवस चालणारा स्वस्त प्लान, फ्री कॉलिंग आणि डेटा सोबत मिळते JioHotstar

Jio जवळ ८४ दिवसाची व्हॅलिडीटीचा एक खास रिचार्ज प्लान आहे. ज्यात युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा सोबत Jio Hotstar चे देखील सब्सक्रिप्शन मिळते.

Jio चा 84 दिवस चालणारा स्वस्त प्लान, फ्री कॉलिंग आणि डेटा सोबत मिळते JioHotstar
jio recharge plan
| Updated on: Apr 22, 2026 | 9:46 PM
Share

Jio च्या कोट्यवधी युजर्ससाठी कंपनीने अनेक स्वस्त रिचार्ज प्लान उतरवले आहेत. सब्सक्राईबर्सच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनीकडे ८४ दिवसांचा एक स्वस्त रिचार्ज प्लान आहे. ज्यात युजरना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, फ्री एसएमएससोबत JioHotStar चे देखील सब्सक्रिप्शन मिळते. एवढेच नव्हे तर कंपनी आपल्या या प्लानमध्ये अनेक बेनिफिट्स देखील ऑफर करत आहे.

Jio चा ८४ दिवसाचा प्लान

रिलायन्स जिओचा हा रिचार्ज प्लान ९४९ रुपयात येतो. या प्रिपेड प्लानमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल विचार करायचा झाला तर संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय युजर्सना संपूर्ण भारतात फ्री नॅशनल रोमिंगचा लाभ घेऊ शकता. एवढेच नव्हे तर दैनंदिन २ जीबी हाय स्पीड डेटा सोबत हा प्लान येतो. म्हणजे युजर्सना एकूण १९६ जीबी डेटा ऑफर केला जाईल. याशिवाय युजर्सना या प्रीपेड प्लानमध्ये डेली १०० फ्री SMS चा ही लाभ मिळतो.

जिओ आपल्या या प्लानमध्ये फ्री ओटीटी देखील ऑफर करत आहे. या प्लानमध्ये JioHotstar तीन महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. युजर्स यात Jio TV आणि Jio AI Cloud चा देखील एक्सेस मिळतो. जर तुमच्याकडे 5G फोन असेल तुम्हाला फ्रीमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर केला जात आहे. एवढेच नव्हे तर युजर्सला कंपनी १८ महिन्यांपर्यंत Google Gemini Pro सब्सक्रिप्शन देखील देत आहे. ज्याची किंमत ३५,०० रुपये आहे. यात युजर्स 5000GB क्लाऊड स्टोरेज ऑफर केले जातो.

क्रिकेट डेटा पॅक

Jio आपल्या युजर्सला १४९ रुपयात क्रिकेट पॅक ऑफर करत आहे. कंपनीचा हा प्लान १० जीबी डेटा सोबत येते. या रिचार्ज प्लानची व्हॅलिटीडी ३० दिवसांची आहे. यात युजर्सना फ्री कॉलिंग आणि एसएमएस लाभ मिळणार नाही. मात्र, याच पॅकमध्ये युजर्सना तीन महिन्यांचा Jio HotStar चा एक्सेस मिळतो. हा एक डेटा एड- ऑन पॅक आहे.ज्यात युजर्स आधीच सुरु असलेल्या कोणत्याही प्लान सोबत क्लब करु शकता.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.