AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया भट्ट माझ्यासोबत…पाकिस्तानी अभिनेत्री हे काय बोलून गेली; महेश भट्ट यांच्याविषयही केला मोठा खुलासा!

पाकिस्तानच्या एका अभिनेत्रीचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. परंतु तीने महेश भट्ट यांच्याविषयी बरंच काही सांगितलं आहे. आलिया भट्टच्या आठवणीदेखील तिने सांगितले आहे.

आलिया भट्ट माझ्यासोबत...पाकिस्तानी अभिनेत्री हे काय बोलून गेली; महेश भट्ट यांच्याविषयही केला मोठा खुलासा!
alia bhatt and pakistani actress meeraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 22, 2026 | 9:00 PM
Share

Pakistan Actress Meera : पाकिस्तानी अभिनेत्री मीरा सध्या खूपच चर्चेत आहे. तिचा सायको नावाचा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे ती पूर्ण ताकदीने प्रमोशन करत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या अभिनेत्रीने अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याविषयी बरंच काही सांगितलं आहे. मीराने कधीकाळी महेश भट्ट यांच्यावर शारीरिक छळाचे आरोप केले होते. यावरही तिने मनातल्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.

महेश भट्ट यांच्याविषयी नेमकं काय म्हणाली?

मीराने कधीकाळी बॉलिवूडमध्येही काम केलेलं आहे. नजर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनी राजदान यांनी केले होते. काही वर्षांपूर्वी मीराने महेश भट्ट यांच्यावर कंट्रोलिंग स्वभाव आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता. महेश भट्ट यांनी माझ्या कानशिलात लगावली होती, असा आरोप तीने केला होता. ‘द ब्लू ट्रुथ’ या डिजिटल प्लॅटफॉर्मशी बोलताना तिने यावर भाष्य केले आहे. खरं म्हणजे तिने आपल्या या आरोपांवरून यू टर्न घेतला आहे. मी असं कधीच बोललेले नाही. महेश भट्ट हे खूप चांगले दिग्दर्शक आहेत, असं तिने यावेळी म्हटलंय.

आलिया भट्ट माझ्याजवळ झोपायची

पाकिस्तानी अभिनेत्री मीराने आलिया भट्ट हिच्या बालपणाविषयीही बरंच काही सांगितलं आहे. आलिया भट्ट लहान असताना माझ्याजवळच झोपायची. ती खूप बुद्धामान होती. अभ्यासातही ती खूपच हुशार होती, अशी आठवण मीराने सांगितली. दरम्यान, मीराचा सायको हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. याबाबत तिने दु:खही व्यक्त केलं. माझा हा चित्रपट महेश भट्ट यांनी पाहिला असता तर त्यांनी मला कॉल करून माझं कौतुक केलं असतं, असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.

Follow Us
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा