AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन

एका देशी ब्रँडने थेट आता युकेच्या मार्केटमध्ये एण्ट्री केली आहे. या कंपनीने तिचा तगडी बॅटरी आणि 50 MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल केला आहे.

देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
Lava Agni 4N 5G
| Updated on: Sep 01, 2026 | 4:45 PM
Share

देशी ब्रँड Lava ने आता विदेशी मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. लाव्हाने त्यांचा पहिला 5G फोन यूकेत लाँच केला आहे. लाव्हा अग्नि सिरीजचा हा फोन 5000mAh दमदार बॅटरीचा आहे. 50MP कॅमेरा फिचर्ससह बाजारात उतरवण्यात आला आहे. Lava Agni 4N खास करुन बजेट फ्रेंडली, बॅटरी सेंट्रिक फोन म्हणून लाँच करण्यात आला आहे.

Lava Agni 4N 5G ची किंमत किती ?

लाव्हाचा हा फोन युकेत एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. या फोनची किंमत 499 पाऊंड म्हणजे सुमारे 64,142 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला दोन कलर ऑप्शनमध्ये Phantom Black आणि Lunar Mist मध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीने फोनवर 24 महीन्यांपर्यंतची रिप्लेसमेंट वॉरंटी ऑफर केली आहे. तसेच 12 महीन्यांची बॅटरी आणि 6 महीन्यांची डेटा केबल वॉरंटी ऑफर केली आहे.

Lava Agni 4N चे फीचर्स

देशी कंपनीच्या या फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. जो 1.5K रेजलूशनला सपोर्ट करते. या फोनला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 निट्सपर्यंत पिक ब्राईटनेसला सपोर्ट करते. याच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गुरिल्ला ग्लास 5 मिळते. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8350 चिपसेटवर काम करतो. फोनमध्ये 8GB LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 4.0 स्टोरेज सपोर्ट मिळतो.

लाव्हाच्या या फोनला Android 16 ऑपरेटिंग सिस्टीमसह लाँच केले आहे. फोनमध्ये स्टॉक एंड्रॉईड दिला आहे. कंपनी फोनसोबत दोन वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टी आणि 3 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट ऑफर करत आहे. या फोनच्या मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य OIS कॅमेरा आहे. या सोबत 8MPचा अल्ट्रा वाईड कॅमरा दिलेला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 50MP चा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे.

या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी WiFi 6E, 5G, Bluetooth 5.4 सारखे फिचर्स दिले आहेत. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यासोबत 66W फास्ट चार्जिंग फीचर मिळते. फोनमध्ये USB Type C चार्जिंग सपोर्ट मिळते, हा फोन IP64 रेटेड आहे.

Follow Us
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!