AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LinkedIn वर नोकरी शोधणाऱ्या लाखो युजर्सची फसवणूक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

eSentire सिक्युरिटी फर्मच्या म्हणण्यानुसार, सायबर अ‍ॅटेकर्सच्या ग्रुपने नोकरीच्या शोधात असलेल्या युजर्सना लक्ष्य करण्याचे काम सुरू केले आहे.

LinkedIn वर नोकरी शोधणाऱ्या लाखो युजर्सची फसवणूक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
LinkedIn
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 08, 2021 | 12:00 PM
Share

मुंबई : कोरोना साथीच्या रोगाचा (Covid-19) केवळ जगभरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला नाही तर त्याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. लाखो लोकांनी त्यांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत, तर बऱ्याच कंपन्या आता आपल्या कर्मचार्‍यांसमवेत घरून काम करत आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरही कंपन्यांना त्यांचे नुकसान भरून काढता आलेले नाही. नोकरी गमावलेले लोक नवीन नोकर्‍या शोधत असतात. अशा परिस्थितीत, सर्वजण वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जाऊन नोकरी शोधत आहेत, परंतु त्यापैकी बरेच जण फसवणूकीलाही बळी पडत आहेत. Linkedin युजर्ससोबतही असेच घडत आहे. सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) इंटरनेटवरुन नोकरी शोधणाऱ्यांच्या मागावर आहेत. Linkedin किंवा तत्सम वेबसाईटवरुन नोकरी शोधणारे अनेक युजर्स सायबर गुन्हेगारांचा बळी ठरत आहेत. (LinkedIn fraud job offer Cyber Criminals infect phone and computers)

eSentire सिक्युरिटी फर्मच्या म्हणण्यानुसार, सायबर अ‍ॅटेकर्सच्या ग्रुपने नोकरीच्या शोधात असलेल्या युजर्सना लक्ष्य करण्याचे काम सुरू केले आहे. गुल्डन चिकन्स असे या ग्रुपचे नाव आहे, या ग्रुपने युजर्सची दिशाभूल करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. ते युजर्सना त्यांच्या डिव्हाइसवर नोकरी देण्यासंदर्भातील लिंक पाठवतात आणि नंतर त्यांची फसवणूक करतात. eSentire च्या अहवालात असे म्हटले आहे की, हा ग्रुप युजर्सना त्यांनी गमावलेल्या नोकरीसारखीच दुसरी नोकरी, किंवा ते सध्या करत आहेत, अशीच नोकरी आणि तितकाच पगार ऑफर करतात.

eSentire च्या रिसर्च टीमने असे म्हटले आहे की, जर एखादा LinkedIn मेंबर एखाद्या मोठ्या पोस्टवर कार्यरत असेल किंवा आधी होता, त्या युजरला त्याच पोस्टची लिंक पाठवली जाते. युजर जेव्हा त्या लिंकवर क्लिक करतो, तेव्हा एक व्हायरस त्याच्या डिव्हाइसमध्ये पाठवला जातो. तो व्हायरस युजरच्या बँकिंग तपशीलांसह त्याची वैयक्तिक माहिती चोरतो. eSentire चे वरिष्ठ संचालक Rob Mcleod म्हणाले की, कोरोनामुळे बर्‍याच लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाला आत्ता नोकरीची गरज आहे, यामुळे लोक सहजपणे या जाळ्यात अडकतात.

Linkedin कडून कारवाई

या प्रकरणावर Linkedin ने म्हटले आहे की, संबंधित फेक अकाउंट्स शोधण्याचं काम मॅन्युअली सुरु केलं आहे. सदर अकाऊंट्स कायमस्वरुपी ब्लॉक केले जातील. या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक नोकरी शोधतात. अशा परिस्थितीत आपणही लक्ष देणे आवश्यक आहे की, आपण ज्याच्याशी गप्पा मारत आहात किंवा जी प्रोफाइल तुम्ही ओपन केली आहे ती ओरिजिनल आहे की फेक, ही बाब तपासायला हवी.

इतर बातम्या

Paytm, PhonePe आणि Mobikwik सारख्या मोबाईल वॉलेट युजर्ससाठी खुशखबर, RBI ने बदलले पैसे ट्रान्सफरचे नियम

या छोट्याशा फोनमध्ये मिळणार WhatsApp, Facebook आणि YouTube, दोन वर्षांसाठी कॉलिंग आणि डेटा मिळणार फ्री

(LinkedIn fraud job offer Cyber Criminals infect phone and computers)

Follow Us
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका.

कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..