AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंगचा Galaxy S10 आणि S10+ प्लस लाँच, पाहा किंमत आणि फीचर…

मुंबई : सॅमसंगने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथील एका कार्यक्रमात नवीन स्मार्टफोन Galaxy S10 सीरिजचा फोन लाँच केला आहे. यावेळी सॅनसंगने Galaxy S10 आणि S10+ च्या व्यतिरीक्त S10e आणि Galaxy Fold स्मार्टफोनही लाँच केला आहे. गॅलेक्सी फोल्ड कंपनीचा नवीन प्रिमीयम स्मार्टफोन आहे. गॅलेक्सी फोल्डची किंमतही जास्त आहे. Galaxy S10 आणि S10+  हाय अँड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ज्यामध्ये […]

सॅमसंगचा Galaxy S10 आणि S10+ प्लस लाँच, पाहा किंमत आणि फीचर…
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

मुंबई : सॅमसंगने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथील एका कार्यक्रमात नवीन स्मार्टफोन Galaxy S10 सीरिजचा फोन लाँच केला आहे. यावेळी सॅनसंगने Galaxy S10 आणि S10+ च्या व्यतिरीक्त S10e आणि Galaxy Fold स्मार्टफोनही लाँच केला आहे. गॅलेक्सी फोल्ड कंपनीचा नवीन प्रिमीयम स्मार्टफोन आहे. गॅलेक्सी फोल्डची किंमतही जास्त आहे. Galaxy S10 आणि S10+  हाय अँड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ज्यामध्ये नवीन Infinity-O डिस्प्ले दिला आहे.

या नवीन स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा-शॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, रिव्हर्स व्हायरलेस चार्जिंग आणि Exynos 9820 या चिपसेटचा समावेश आहे. तसेच Galaxy S10 एक छोटा व्हेरिअंट आहे आणि या फोनला अॅपलच्या लाईनअपमध्ये iPhone XR सारखे समजले जाते.

दोन्ही फोनमध्ये कर्व AMOLED Infinity-O डिस्प्ले दिला आहे. तसेच यांच्या रिअर पॅनलमध्ये गोरिल्ला ग्लास 6 चा समावेश आहे. S10 मध्ये 6.1 इंचाचा QHD+ (3040×1440)  डिस्प्ले आणि Plus मध्ये 6.4 इंचाचा QHD+ (3040×1440) डिस्प्ले दिला आहे. दोघांचा रेशओ 19.9 आहे.

दोन्ही फोनमध्ये काही ठिकाणी 7nm ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर (2.8GHz+2.4GHz+1.7GHz)  आणि भारताततील ठिकाणी 8nm ऑक्टा-कोअर सॅमसंग Exynos 9820  प्रोसेसर (2.7GHz+2.3GHz+1.9GHz) आहे.

Galaxy S10 आणि S10+ स्पेसिफिकेशन्स

  • रॅम : S10मध्ये 8GB, S10+मध्ये 12GB
  • मेमरी : Galaxy S10 च्या दोन्ही व्हेरिअंटमध्ये – 128GB,512GB आणि S10+ च्या तीन व्हेरिअंटमध्ये 128GB, 512GB आणि 1TB असेल.
  • ऑपरेटिंग सिस्टम : अँड्रॉईड 9.0 One UI
  • रिअर कॅमेरा : Galaxy S10 आणि S10+ मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे, दोन 12 मेगापिक्सल आणि एक 16 मेगापिक्सलचा आहे.
  • फ्रंट कॅमेरा : Galaxy S10 मध्ये सिंगल 10 मेगापिक्सल कॅमेरा आणि S10+ मध्ये 10 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे दिले आहेत.
  • बॅटरी : S10 मध्ये 3,400mAh आणि S10+ मध्ये 4,100mAh
  • किमंत : Galaxy S10 ची सुरवात 899.99 डॉलर (अंदाजे 63,900 रुपये) आणि Galaxy S10+ ची सुरुवात 999.99 डॉलर (अंदाजे 71,000 रुपये) आहे.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.