Paytm कॅशबॅक पॉईंट्स ऑफर लाँच, 6 लाखांच्या कारसह Iphone 13 जिंकण्याची संधी

कॅशबॅक पॉइण्ट्स हा पेटीएम युजर्ससाठी विशेष रिवॉड्स प्रोग्राम आहे. पेटीएम अॅपच्या माध्यमातून पेमेण्ट्स केल्यास पैशाची भर, पैसे ट्रान्सफर, मोबाइल रिचार्ज केल्यानंतर किंवा त्यांची युटिलिटी बिले भरल्यानंतर युजर्स पॉइण्ट्स प्राप्त करू शकतात.

Paytm कॅशबॅक पॉईंट्स ऑफर लाँच, 6 लाखांच्या कारसह Iphone 13 जिंकण्याची संधी
Paytm
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 2:52 PM

मुंबई : भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची (Paytm) मालकी धारण करणारी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (One97 Communications Limited) देशभरातील लाखो युजर्सना सुरक्षित आणि सोईस्कर डिजिटल पेमेण्ट्स सुविधा देत आहे. दरम्यान, कंपनीने जॅकपॉट ऑफरची (Jackpot Offer) घोषणा केली आहे, जेथे युजर्स त्यांच्या कॅशबॅक पॉइण्ट्सचा लाभ घेत आकर्षक रिवॉड्स जिंकू शकतात. पेटीएम युजर्स 100 कॅशबॅक पॉइण्ट्स खर्च करत जॅकपॉटमध्ये सहभाग घेऊ शकतात आणि बंपर बक्षीस 6 लाख रूपयांची नवीन कार जिंकण्याची संधी मिळवू शकतात.

कॅशबॅक पॉइण्ट्स हा पेटीएम युजर्ससाठी विशेष रिवॉड्स प्रोग्राम आहे. पेटीएम अॅपच्या माध्यमातून पेमेण्ट्स केल्यास पैशाची भर, पैसे ट्रान्सफर, मोबाइल रिचार्ज केल्यानंतर किंवा त्यांची युटिलिटी बिले भरल्यानंतर युजर्स पॉइण्ट्स प्राप्त करू शकतात. त्यानंतर 100 कॅशबॅक पॉइण्ट्स खर्च करत जॅकपॉटमध्ये सहभाग घेऊ शकतात.

पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र यादव म्हणाले, “आम्ही आमचे ग्राहक व व्यापारी भागीदारांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय सर्वोत्तम डिजिटल पेमेण्ट्स देण्याचा प्रयत्न करतो. जॅकपॉट ऑफरसह आम्ही अधिकाधिक युजर्सना त्यांचे कॅशबॅक पॉइण्ट्स रिडिम करत त्यामधून लाभ घेण्यास प्रेरित करण्याची आशा व्यक्त करतो.”

जॅकपॉटमध्ये सहभागासाठी पॉइण्ट्सचा वापर

कॅशबॅक पॉइण्ट्स प्रोग्राम स्थिर गतीने विकसित होत आला आहे आणि आज युजर्स गिफ्ट व्हाऊचर्स मिळवण्यासाठी, आकर्षक डिल्स खरेदी करण्यासाठी आणि पेटीएम जॅकपॉटमध्ये सहभाग घेण्यासाठी पॉइण्ट्सचा वापर करू शकतात.

कोणकोणती बक्षीसं मिळणार?

कंपनीने सांगितले की, आमची कंपनी विविध जॅकपॉट्स राबवत युजर्सना अनेक उत्साहवर्धक ग्रॅण्ड बक्षीसे देत आहे- जसे की, 6 लाख रूपयांची कार, आयफोन 13, ओप्पो स्मार्टफोन्स आणि झोमॅटो सबस्क्रिप्शन्स. बंपर बक्षीसाव्यतिरिक्त जॅकपॉटमधील प्रत्येक सहभागीला सहभागावर खात्रीदायी डिल मिळते. खात्रीदायी डिल्समध्ये झोमॅटो, ओप्पो, गाना, टाटा क्लिक यांसारख्या अव्वल ब्रॅण्ड्सच्या विशेष डिल्सचा समावेश आहे.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.