AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airplane Mode वर पण सुरु राहिल इंटरनेट, वापरा फक्त ही ट्रिक्स

Airplane Mode Internet | तुम्हाला वाटत असेल की, फ्लाईट मोडवर फोनमध्ये इंटरनेट चालत नाही, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला मोबाईल फ्लाईट मोडवर असताना सुद्धा इंटरनेट सुरु ठेवता येईल. जाणून घ्या कसे एअरप्लेन मोडवर फोनमधील इंटरनेट सुरु ठेवता येईल ते. इतकेच नाही तर तुम्हाला डेटाचा वापर करत युट्यूब-इन्स्टाग्रामसह सोशल साईटवर सर्फिंग करता येईल.

Airplane Mode वर पण सुरु राहिल इंटरनेट, वापरा फक्त ही ट्रिक्स
| Updated on: Jan 05, 2024 | 11:37 AM
Share

नवी दिल्ली | 5 जानेवारी 2024 : एअरप्लेन मोडवर इंटरनेट कसे चालविता येईल, असा प्रश्न तुम्हाला पडणे सहाजिक आहे. अनेकदा स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर ठेवणे गरजेचे ठरते. पण स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर ठेवल्याने फोन आधारे करण्यात येणाऱ्या कामाचा जणू खोळंबा होतो. अनके महत्वाची कामी पूर्ण होत नाही. ईमेल पाठवता येत नाही. महत्वाचे मॅसेज पाठवता येत नाही. तुम्ही युट्यूबवरील व्हिडिओ पाहू शकत नाा, कोणते सोशल एपचा वापर करु शकत. ऑनलाईन शॉपिगंचा पर्याय पण ठप्प होतो. या सर्व अडचणींवर एक तोडगा आहे. एअरप्लेन मोड न हटवता, तुम्हाला मोबाईलवर इंटरनेटचा वापर करता आला तर? मग आता वाचाच..

Force LTE Only (4G/5G)

  • सर्वात अगोदर तुम्हाला स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोअरवरुन Force LTE Only (4G/5G) हे एप डाऊनलोड करावे लागेल.
  • हे एप डाऊनलोड झाल्यावर ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल.
  • एकदा हे एप इन्स्टॉल झाल्यावर 4 पर्याय समोर दिसतील.
  • यामधील दुसरा पर्याय METHOD2:(ANDROID 11+) वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या फोनच्या इन्फॉर्मेशनमध्ये जा. मोबाईल रेडिओ पॉवर हा पर्याय निवडा
  • मोबाईल रेडिओ पॉवर हा पर्याय इनेबल करा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलमधील एअरप्लेन मोड ऑन करा.

Force LTE Only (4G/5G)

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हा चमत्कार दिसेल. तुमचा स्मार्टफोन एअरप्लेन मोडवर असेल. पण त्यातील डेटा सुरु राहिल. तुम्हाला तुमच्या आवडत्या साईटवर जाता येईल. व्हॉट्सअपसह अनेक सोशल अॅपवर फेरफटका मारता येईल. युट्यूबवर आवडते व्हिडिओ बघता येईल. ऑफिसचे काही काम असेल तर मोबाईलवर इंटरनेटच्या आधारे पूर्ण करता येतील.

ठराविक मॉडेलवरच

  • गुगल प्ले स्टोअरवर या एपला 4.4 रेटिंग देण्यात आले आहे
  • आतापर्यंत 10 दशलक्षांहून अधिक युझर्सनी डाऊनलोड केले अॅप
  • हे एप नेटवर्क 4G/3G/2G मध्ये बदलण्याचे आणि निवडीचे स्वातंत्र्य देते
  • पण Force LTE एप प्रत्येक स्मार्टफोनला सपोर्ट करत नाही
  • तुमचा स्मार्टफोन कोणत्या ब्रँडचा आहे, त्यावर एप चालेल की नाही हे समजते
  • काही ब्रँड नेटवर्क स्वीचचा पर्याय बंद करतात, त्यामुळे हे एप त्यावर चालत नाही
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.