AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेक्नोचा ‘हा’ 32MP सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन फ्लिपकार्टवर इतक्या स्वस्त किमतीत उपलब्ध

तुम्ही 15 हजारापेक्षा कमी किमतीत 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधत आहात का? तर टेक्नोचा हा फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. चला जाणून घेऊयात की या हँडसेटची किंमत किती आहे.

टेक्नोचा 'हा' 32MP सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन फ्लिपकार्टवर इतक्या स्वस्त किमतीत उपलब्ध
Tecno smartphone Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 09, 2026 | 2:25 PM
Share

तुम्ही जर 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असलेला फोन शोधत असाल, पण खूप शोधाशोध करूनही तुम्हाला असा फोन सापडला नसेल तर काळजी करू नका. तर या लेखात आपण या किंमतीच्या रेंजमधील तेही 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोनची माहिती जाणून घेणार आहोत. तर टेक्नो स्पार्क 10 प्रो मून एक्सप्लोरर एडिशन हा टेक्नो कंपनीचा उत्तम स्मार्टफोन आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण हा फोन तुम्हाला कोणत्या किंमतीत आणि कोणत्या फीचर्ससह खरेदी करता येईल ते जाणून घेऊयात.

टेक्नो स्पार्क 10 प्रो मून एक्सप्लोरर एडिशनची भारतातील किंमत

फ्लिपकार्टवर या फोनचा फक्त लुनार इक्लिप्स व्हेरिएंट उपलब्ध आहे. तुम्ही हा कलर ऑप्शन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह खरेदी करू शकता. या व्हेरिएंटची किंमत 11 हजार 990 रूपये आहे. या किंमत श्रेणीमध्ये हा टेक्नो फोन मोटोरोला G35 5G, पोको C85x आणि एसर सुपर ZX 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

टेक्नो स्पार्क 10 प्रो वैशिष्ट्ये

स्क्रीन: या फोनमध्ये 6.78-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये मीडियाटेक हेलिओ G88 ऑक्टा कोअर प्रोसेसर असून, ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 2EEMC2 GPU आहे.

रॅम: हा फोन 8 GB रॅमसह येतो, पण 8 GB व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 16 GB पर्यंत वाढवता येते.

स्टोरेज: फोनमध्ये 128 GB इंटर्नल स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा: या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर आणि सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ड्युअल रियर फ्लॅशलाइटसुद्धा आहे.

बॅटरी: या बजेट स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची पॉवरफूल बॅटरी आहे, जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?