इंटरनेटशिवाय युट्युबवर एचडी व्हिडिओ पाहू शकता, फक्त हे छोटसं काम करावं लागेल!

एखादा व्हिडीओ पाहायचा झाला तर आपण सरळ तो व्हिडीओ पाहायचा झाला तर युट्युबवर जातो. युट्युबवरला व्हिडीओ पाहत असताना तुमचं इंटरनेट संपल्यानंतर काय करायचं असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला इंटरनेट शिवाय युट्युबवर एचडी व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत.

इंटरनेटशिवाय युट्युबवर एचडी व्हिडिओ पाहू शकता, फक्त हे छोटसं काम करावं लागेल!
youtubeImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 8:37 AM

मुंबई : सध्या मोकळ्या वेळेत अनेकांच्या हातात मोबाईल (Mobile) असतो. त्यावर अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडीओ पाहतात. सध्या फेसबुक, युट्युबवर, इन्स्टाग्राम, ट्विटरवर अधिकजण छोटे व्हिडीओ (Video) पाहण्याला अधिक पसंती देतात. त्यामुळे लोकांना असलेलं नेट पुरतं नाही. ज्यांना जास्त युट्युबवर व्हिडीओ (Youtube Video) पाहायचे आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही एकच व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहत असाल, तर त्या व्हिडीओला तुम्ही डाऊनलोड करु शकता. सद्या युट्यूबच्या व्हिडीओ मोबाईलमध्ये सेव्ह करणं थोडसं अवघड आहे. त्यासाठी अजून एक टिप्स आहे, त्यामुळं तुमचं इंटरनेट अधिक वाचणार आहे.

मेन्यू बटनवरती क्लिक करा…

समजा तुम्ही व्हिडीओ पाहण्यासाठी iOS अॅन्ड्राईड वापरत असाल, तर तुमचं नेट अधिक वाचणार आहे. व्हिडीओ तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी सुरुवातीला तुमच्या युट्यूब अॅपवरती जाव लागेल. त्यानंतर तुमच्या पसंतीचा व्हिडीओ तुम्हाला सर्च करावा लागेल. तिथं तुम्हाला डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळणार नाही. पण व्हिडीओवरती तो पर्याय उपलब्ध आहे. त्याच्यासाठी व्हिडीओच्या एका बाजूला असलेल्या मेन्यू बटनवरती क्लिक करा. तिथं तुम्हाला तीन डॉट दिसतील. तिथं क्लिक केल्यानंतर तु्म्हाला डॉऊनलोड हा पर्याय दिसेल. रेजोल्यूशन पाहून तिथून तुम्ही व्हिडीओ डाऊनलोड करु शकता. व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे नेट चांगलं असलं पाहिजे. एखादा तुमचा व्हिडीओ डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला तिथं इंटरनेटची गरज लागत नाही.

हे सुद्धा वाचा

हा पर्याय मोठ्या कामाचा आहे.

इथं तुम्हाला सांगितलेला पर्याय तुम्ही वापरु शकता. तुम्हाला जो व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहायचा आहे. तो एकदा डॉऊनलोड केल्यानंतर तुमचं इंटरनेट अधिक वाचणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.