AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलचा विमा घेणे का आहे गरजेचे? विमा घेतल्यामुळे काय मिळणार फायदे?

mobile insurance india: मोबाईल विमा घेणे सक्तीचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. परंतु मोबाईल विमा एक सेफगार्ड प्रमाणे काम करते. यामुळे मोबाईलचा विमा घेणे ही स्मार्ट च्वाइस आहे.

मोबाईलचा विमा घेणे का आहे गरजेचे? विमा घेतल्यामुळे काय मिळणार फायदे?
| Updated on: Oct 05, 2024 | 3:33 PM
Share

mobile insurance: सध्या मोबाईल प्रत्येक व्यक्तीच्या हातात आला आहे. हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतचा मोबाईल अनेक जण वापरत असतात. मोबाईलमध्ये आलेल्या विविध फिचर्समुळे तो कामाचा भाग होतो. एआय, मशीन लर्निंगसारखे फीचर मोबाईलमध्ये येत आहेत. त्यामुळे मोबाईलच्या किंमतीही वाढत आहेत. मोबाईलच्या वाढलेल्या किंमतीमुळे मोबाईल सुरक्षित ठेवणे गरजेचे झाले आहे. सुरक्षेसाठी मोबाईल फोनचा विमा (इंश्योरन्स) घेणे फायदेशीर आहे.

मोबाईलचा विमा घेणे गरजेचा का?

मोबाईल हरवाला किंवा चोरीला गेला तरी विमा घेतल्यास त्याची भरपाई मिळते. तसेच सॉफ्टवेअरचे नुकसान, हार्डवेअरबाबत निर्माण झालेल्या समस्यांसाठी विमा कव्हर असते. फोन पडल्यास, फोनमध्ये लिक्विड गेल्यामुळे झालेले नुकसान, मोबाईलच्या स्क्रिचे झालेल्या नुकसानामुळे विम्यातून भरपाई मिळू शकते. यामुळे मोबाईलचा विमा घेणे फायद्याचा सौदा आहे.

का घ्यावा विमा

मोबाईलची चोरी झाली किंवा हारवला तर आपल्या मोठा आर्थिक फटका बसतो. त्यापासून वाचण्यासाठी मोबाईलचा विमा असणे गरजेचे आहे. मोबाईल तुटल्यामुळे दुरुस्तीचा खर्च कव्हर होतो. स्मार्टफोनला लिक्विड डॅमेजपासून वाचवणे गरजेचे आहे. पाणी, आद्रता या कारणामुळे फोन खराब होतात. फोन खराब झाल्यावर मोबाईल विम्यामुळे भरपाई मिळते. वारंटी कालावधीत फोन हरवल्यावर भरपाई मिळत नाही, परंतु मोबाईलचा विमा असल्यावर पूर्ण भरपाई मिळते.

मोबाईल विमा घेणे सक्तीचे आहे का?

मोबाईल विमा घेणे सक्तीचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. परंतु मोबाईल विमा एक सेफगार्ड प्रमाणे काम करते. यामुळे मोबाईलचा विमा घेणे ही स्मार्ट च्वाइस आहे.

मोबाईल विम्यात काय काय कव्हरेज मिळते?

  • मोबाईलची चोरी
  • फोन डॅमेज
  • लिक्विड डॅमेज
  • टेक्निकल समस्या
  • स्क्रीन डॅमेज
  • आगी लागल्यावर भरपाई

काय कव्हर नसते…

  • मोबाईल हरवल्याची खरी माहिती नसणे
  • मोबाईल जाणूनबुजून खराब करणे.
  • दुसरा कोणीतरी मोबाईल वापरत असल्यास
  • मोबाईलमध्ये विमा घेण्याच्या आधीच समस्या आहे

या सुविधा मिळतात

  • मोबाईल दुरुस्तीसाठी डोअरस्टेप पिकअप आणि ड्रॉपची सुविधाही अनेक विमांमध्ये उपलब्ध आहे.
  • कॅशलेस प्रक्रियेची सुविधाही ग्राहकाला मिळते. काही विमा कंपन्या नो क्लेम बोनसची सुविधाही देतात.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.