AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon Prime Day Sale मध्ये मोठी बचत, ‘या’ 3 सर्वोत्तम डीलमुळे तुमचे वाचतील हजारो रुपये

अमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जाणार आहे. जर तुम्हालाही तुमचा जुना फोन बदलायचा असेल, तर या सेलमध्ये कोणते स्मार्टफोन हजारो सवलतींसह उपलब्ध असतील. प्रोडक्ट सवलतींव्यतिरिक्त तुम्ही अतिरिक्त बचत कशी करू शकता? ते आपण जाणून घेऊयात...

Amazon Prime Day Sale मध्ये मोठी बचत, 'या' 3 सर्वोत्तम डीलमुळे तुमचे वाचतील हजारो रुपये
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 09, 2025 | 5:05 PM
Share

अमेझॉनचा सर्वात मोठा सेल हा प्राइम सदस्यांसाठी सुरू होणार आहे. 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना स्वस्त दरात स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप सारख्या हजारो प्रोडक्टची खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. अशातच हा सेल सुरू होण्यापूर्वी ग्राहकांसाठी उत्तम डील जाहीर करण्यात आल्या आहेत, जर तुम्ही देखील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अमेझॉन प्राइम डे सेलमध्ये उपलब्ध असलेल्या तीन सर्वोत्तम डीलबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…

अमेझॉन सेल ऑफर्स

iPhone 15: अमेझॉनच्या अधिकृत साईटवर येणाऱ्या सेलसाठी एक वेगळे पेज तयार करण्यात आले आहे आणि या पेजवर काही उत्तम डीलच्या ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. आयफोन 15 चा 128 जीबी व्हेरिएंट बँक ऑफर्सनंतर 57,249 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध केला आहे. सध्या हा फोन 60,200 रुपयांना विकला जात आहे, म्हणजेच 2951 रुपयांची बचत होत आहे.

iQOO Neo 10R 5G: या iQOO स्मार्टफोनचा 8/128 GB व्हेरिएंट सध्या 26,999 रुपयांना विकला जात आहे. परंतु अमेझॉन सेल दरम्यान हा फोन डिस्काउंटनंतर 23,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Samsung Galaxy S24 ULTRA 5G:

सॅमसंग ब्रँडच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा 12/256 GB व्हेरिएंट सध्या 87,000 रुपयांना विकला जात आहे परंतु या सेल दरम्यान तुम्हाला हाच स्मार्टफोन 74,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याचा अर्थ असा की सेल दरम्यान तुम्हाला हा फोन 12,001 रुपयांना स्वस्त मिळेल.

अशा प्रकारे अतिरिक्त बचत करा

तर या सेल मध्ये प्रोडक्ट सवलतींव्यतिरिक्त, जर तुम्हाला अतिरिक्त बचत करायची असेल, तर या सेलसाठी Amazon ने ICICI आणि SBI बँकेशी हातमिळवणी केली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखादे इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करताना ICICI किंवा SBI बँक कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला अतिरिक्त 10 टक्के बचत करण्याची संधी मिळेल. प्रोडक्ट सवलती आणि बँक कार्ड सवलतींव्यतिरिक्त, तुम्हाला जुने फोन एक्सचेंज करण्यावर अतिरिक्त सवलतीचा फायदा मिळेल. याशिवाय, ग्राहकांसाठी व्याजमुक्त EMI ची सुविधा देखील आहे.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.