AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | संतप्त हत्तीने रस्त्याच्या मधोमध जाणाऱ्या पिकअप गाडीला उचलून फेकलं, व्हिडीओ पाहून लोकांनी हात जोडले

व्हिडिओला आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिले आहे. 76 हजार लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर विविध पद्धतीच्या कमेंट येत आहेत.

VIDEO | संतप्त हत्तीने रस्त्याच्या मधोमध जाणाऱ्या पिकअप गाडीला उचलून फेकलं, व्हिडीओ पाहून लोकांनी हात जोडले
Angry Elephant On RoadImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 19, 2023 | 2:37 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांचे अनेक व्हायरल व्हिडीओ (animal viral video) पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले असतात, तर काही हल्ले केलेले असतात. लोकांना प्राण्यांचे दोन्ही व्हिडीओ पाहायला आवडतात असं अनेकदा सोशल मीडियावर दिसून आलंय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये संतप्त हत्तीने रस्त्याच्या मधोमध (Angry Elephant On Road) जाणाऱ्या पिकअप गाडीला उचलून फेकल्याचं स्पष्ट आहे. हत्तीचा रुद्रावतार पाहून लोकांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

संतापलेला एक हत्ती रस्त्याच्या मधोमध चालत होता. त्यावेळी रस्त्यावर पिकअप गाडी उभी असलेली दिसत आहे. भरलेला पिकअप टेम्पो रागाच्या भरात हत्ती एक दमात उलटवून टाकत आहे. ज्यावेळी हत्ती त्या टेम्पोला धडका घालत आहे. त्यावेळी गाडीत एक व्यक्ती दिसत आहे. हत्ती रस्त्यातील गाडी धक्के मारुन एका बाजूला ढकलत आहे. रस्त्यावर अनेक लोक ही घटना पाहत आहेत.

हा व्हिडीओ आईपीएस रूपिन शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हात जोडले असल्याचे कमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे. आईपीएस रूपिन शर्मा यांनी या व्हिडिओच्या वरती “तुम्ही माझ्या इलाख्यात घर का बनवत आहात” असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिले आहे. 76 हजार लोकांनी लाईक केले आहे. सोशल मीडियावर विविध पद्धतीच्या कमेंट येत आहेत.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती