AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | संतापलेल्या बैलापासून जीव वाचवण्यासाठी खांबावर चढला माणूस, पुढे काय झालं पाहा व्हिडीओत

Ox Attack Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक रागीट बैल एका तरुणाच्या मागे लागला आहे. त्याचा जीव वाचवण्यासाठी तो खांबावर चढला. पुढं काय ते तुम्ही व्हिडीओत पाहा.

VIDEO | संतापलेल्या बैलापासून जीव वाचवण्यासाठी खांबावर चढला माणूस, पुढे काय झालं पाहा व्हिडीओत
Angry Ox Attack On ManImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 05, 2023 | 8:18 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Angry Ox Attack On Man) नेहमी असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांनी प्रसिध्दीसाठी तयार केलेले असतात. तर काही व्हिडीओ नकळत घडलेले असतात किंवा एखादी अचानक घडलेली घटना मोबाईलमध्ये कैद झालेली असते. प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Trending Video) झाले आहेत. काही व्हिडीओ चांगले असतात, तर काही व्हिडीओ हिंसक असतात. सध्या एका प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. एका बैलाने (Ox Attack Video) एका व्यक्तीची काय अवस्था केली आहे, ते तुम्ही व्हिडीओत (Shocking Video) पाहू शकता. विशेष म्हणजे बैलाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी एक मुलगा खांब्यावर चढला आहे.

सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होतात की, त्याची चर्चा सगळीकडे असते. सध्याचा व्हिडीओ असा आहे की, पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटला असेल. हा व्हिडीओ अनेकांसाठी धक्कादायक आहे. त्यामध्ये एक संतापलेला बैल सैरभैर पळत आहे. लोकांनी हा व्हिडीओ अनेकदा पाहिला आहे. व्हिडिओमध्ये बैल गोंधळ घालताना दिसत आहे. रस्त्यावर चालताना एक बैल अचानक संतापला आहे. त्यावेळी एक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत आहेत. त्याचवेळी तिथं असलेल्या वीजेच्या खांबाचा त्या व्यक्तीने आधार घेतला आहे. त्यावेळी बैल दुसरीकडे पळत आहे.

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ (social media platform) व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवरती kuttykalaivanan नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तीन मार्चला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत १ लाख ८४ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘बैल आज खेळला असता.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘ती व्यक्ती नशीबवान होती की तो खांबावर चढला अन्यथा परिणाम धोकादायक ठरू शकला असता’

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल