AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : तू हातोडी घेऊन जा आणि दार तोडून घरात घुस, महिलेची व्यथा ऐकून अनिरुद्धाचार्य संतापले

प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य जी महाराज यांच्या दरबारात एका महिलेने आपल्या पतीच्या छळाची तक्रार मांडली होती. या महिलेची व्यथा ऐकल्यानंतर अनिरुद्धाचार्य प्रचंड संतापले

Video : तू हातोडी घेऊन जा आणि दार तोडून घरात घुस, महिलेची व्यथा ऐकून अनिरुद्धाचार्य संतापले
| Updated on: Feb 26, 2025 | 6:22 PM
Share

प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य जी ( aniruddhacharya ji maharaj )  महाराज यांच्या दरबारात एका महिलेने आपल्या पतीच्या आणि सासरच्या मंडळींचा पाढा वाचला. या महिलेने आपली आपबिती सांगत गुरुजींना आधी आपल्याला गुरुमंत्र देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महाराजाना ती म्हणाली की गुरूजी माझा संसार असा चालला आहे की ते लोक मला नांदवायला तयार नाहीत, ज्यावर महाराज त्या महिलेला म्हणाले की असे ते का करत आहेत…

पती मला सोबत घेऊन जाण्यास तयार नाही

या महिलेने माईकवर सांगितले की माझे लग्न तर लावले परंतू माझे पती आता माझे तोंड देखील पाहात नाही.त्याने म्हटले की तू माहेरी राहा. शिलाई मशीनचे काम कर आणि मी तुला दुकान उघडून देतो. महिन्यातून एकदा येईन, सासू म्हणते की तू येथे येते तेव्हा भांडणं होतात. महिला पुढे म्हणाली की माझे पती आणि दीर दारु पितो. लग्नाच्या चार वर्षानंतरही मला मुल झालेले नाही. सासू मला म्हणते की ती मला सोडणार आहे.आणि माझ्या पतीचे दुसरे लग्न लावून देणार अशी म्हणत आहे.

गुरुजी, माझे नातेवाईक म्हणतात की माझ्या पतीने माझ्यासाठी दिल्लीत घर घेतले आहे. आणि दुसऱ्या महिलेसोबत राहत आहे. सासू मला घरात घुसू देत नाही. अनिरुद्धाचार्य जी यांनी या महिलेचे ऐकून घेतल्यानंतर संतापले. त्यानंतर त्यांनी तिला एक सल्ला दिला, अरे तू सासूच्या उरावर बस आणि तेथेच राहा, सासूच्या उरावर मिऱ्या वाट…

येथे व्हिडीओ पाहा –

..तर मुलं कशी होणार : अनिरुद्धाचार्य

गुरुजी पुढे म्हणाले की ही पण माहीती काढ तूझ्या पतीचे बाहेर कुठे लफडे तर नाही ना. तु दुर्गा हो आणि काली आणि महाकाली बन. पतीला वाचवू नको. त्याला वाटतेय की तू दूर व्हावी म्हणजे त्याला तेथे लफडी करायला तो मोकळा होईल.सासरलाच राहा आणि पतीची सेवा कर, सासूची सेवा कर, आणि पतीशी कोणी संबंध ठेवत असेल तिचे दात पाड. म्हातारी जर तुला पती सोबत राहूच देत नाही तर मुलं कशी होणार ? महिला पुढे म्हणाले की गुरुजी मी तर जाईल सासुरवाडीला पण त्यांनी मला घुसूच दिले नाही तर ? यावर अनिरुद्धाचार्यजी म्हणाले की का नाही घुसू देणार ? तू हातोडी घेऊन जा, दार तोड आणि घरात घुसून जा…

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती