1934 साली सायकलची किंमत इतकी कमी! आता इतकं स्वस्त काहीच नसेल, लावा पैज

त्यात सारखंच "हमारे जमाने में" म्हणणारा भिडे एका वेगळ्याच काळात असल्यासारखं सतत बोलून दाखवत असतो.

1934 साली सायकलची किंमत इतकी कमी! आता इतकं स्वस्त काहीच नसेल, लावा पैज
BicycleImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 2:37 PM

आजच्या काळाला सोशल मीडियाचा जमाना म्हटलं जातं. इथे काय कधी चर्चेत येईल हे सांगणं फार कठीण आहे. अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे, जी पाहून लोकांना भिडेंच्या काळाची आठवण झाली. तारक मेहता का उलटा चश्मा मधील भिडेचं पात्र तर तुम्हाला माहीतच असेल. त्यात सारखंच “हमारे जमाने में” म्हणणारा भिडे एका वेगळ्याच काळात असल्यासारखं सतत बोलून दाखवत असतो. व्हायरल होणारी ही गोष्ट बघून लोकांना आता भिडेंच्या याच काळाची आठवण झालीये.

आजकाल एका पावतीचा फोटो व्हायरल होत आहे, जिथे फक्त 18 रुपयांत सायकल खरेदी केली जात होती. व्हायरल होणारे हे बिल 7 जानेवारी 1934 चे आहे.

88 वर्षे जुने हे बिल सायकलच्या दुकानाचे आहे. पावतीमध्ये दुकानाचे नाव ‘कुमुद सायकल वर्क्स’ हे दुकान कोलकात्याचं आहे. इथे बिल मध्ये सायकलची त्यावेळीची किंमत केवळ 18 रुपये होती असं दिसून येतंय. हा फोटो फेसबुक युजर ‘संजय खरे’ने शेअर केला आहे. हे चित्र पाहिल्यानंतर लोकांना खूप आश्चर्याचा धक्का बसलाय. लोकांनी कमेंट करून यावर चांगल्याच प्रतिक्रिया दिल्यात.

एका युझरने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, सायकलच्या चाकाप्रमाणे वेळेचे चाक किती पटकन फिरले आहे. आता इतक्या पैशांमध्ये सायकल पंक्चरही होत नाही.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.