AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blinkit Rider : अरे भावा, एवढी तर माझी कमाईपण नाही; 500 रुपयांची टिप मिळाल्यावर ब्लिंकिट रायडरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Blinkit Rider : उन्हातान्हात, पावसापाण्यात, घराघरांत जाऊन डिलीव्हरी करणारे रायडर्स किती मेहनत करतात याचा अंदाज लावणंही कठीण आहे. पण थोडीशीही जाणीव असेल तर अशा डिलीव्हरी एजंट्सची मदत केली पाहिजे. एका ब्लिंकइट रायडरसोबतत असंच कहीस घडलं. जेव्हा तो छोटीशी ऑर्डर द्यायला घरी गेला, तेव्हा..

Blinkit Rider : अरे भावा, एवढी तर माझी कमाईपण नाही; 500 रुपयांची टिप मिळाल्यावर ब्लिंकिट रायडरचा व्हिडिओ तुफान व्हायरल
ब्लिंकइट रायडरचा व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jul 02, 2026 | 4:02 PM
Share

आपण घरात किंवा ऑफीसमध्ये बून पटकन एखादी गोष्ट ऑर्डर करतो. घरी काही प्लान बनला, तर लगेच ब्लिंकइंट वर ऑर्डर दिली जाते. घराच्या गेटपाशी, दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या डिलीव्हरी एजंटला पाहून अनेकांच्या मनात असा विचार येऊ शकतो की अभ्यास केला नाही, शिक्षण घेतलं नाही तर आता असं ( डिलीव्हरीचं) काम करावं लागतं. पण सगळेच असे नसतात. काही लोकांना दुसरा पर्याय नाही, म्हणून असं , डिलीव्हरीचं काम करावं लागतं. ऊन असो वा पाऊस, सकाळ किंवा संध्याकाळ, अनेक लोक डिलीव्हरी एजंट बनून सतत इकडून तिकडे धावत असतात, ऑर्डर डिलीव्हर करत असतात. पण हेच लक्षात ठेऊन, ब्लिंकइट डिलीव्हरी बॉयची परिस्थिती समजून एका ग्राहकाने त्याला त्याच्या दोन दिवसांच्या कमाईइतकी ‘टिप’ दिली.

97 रुपयांची कमाई

Im blinkit rider या नावाने एका व्यक्तीने व्हिडीओ शेअर केला असून तो सायकलवरून ऑर्डर डिलीव्हर करत होता. व्हिडिओमध्ये तो सायकलसोबत, ब्लिंकिटचा गणवेश परिधान करून आणि डिलिव्हरी बॅग घेऊन जाताना दिसला. या व्हिडीओच्या सुरूवातीलाच त्याने स्पष्ट केलं की तो नुकताच एका ऑर्डरची डिलिव्हरी करून आलाय.  त्यानंतर त्याने त्याच्या ॲपवर ऑर्डरचे मूल्य दाखवलं आणि त्या सत्रात आतापर्यंत झालेली त्याची कमाई – 97 रुपये देखील त्याने उघड केली.

15 रुपयांची ऑर्डर, 500 ची टीप

मात्र पुढे त्याच्या हातात 500 रुपये दिसले. आनंदाने तो पुढे म्हणाला, या ताईने मला 15 रुपयांच्या ऑर्डवर 500 रुपयांची टीप दिली. अरे भावा, एवढी तर माझी कमाई पण नसते. हा व्हिडीओ करताना तो फारच इमोशनल झालेला दिसला.

दोन दिवसांची कमाई

मी तर एवढं कमवत नाही, असं त्याने पुढे सांगितलं. एवढी कमाई तर माझी दोन दिवसांत होते. असं सांगताना तो भावूक झाला होता. नंतर त्याने अनेक वेळा थँक्यू दिदी, थँक्यू दिदी म्हणत त्या महिलेचे आभार मानले.

ब्लिंकिट युजरने मानले दिदीचे आभार

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांना त्या रायडरची कठीण परिस्थिती समजली. दरम्यान, 500 रुपयांची ‘टिप’ देणाऱ्या त्या महिलेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. “या महिलेसाठी एक ‘रिस्पेक्ट’ बटण असायला हवे.” अशी कमेंट एका युजरने केली. तिने स्वतः कदाचित गरिबी अनुभवली असावी, असं दुसऱ्याने म्हटले. “ती नक्कीच ‘लाईक’ मिळवण्यास पात्र आहे” असंही एकाने या व्हिडीओमध्ये कमेंटमध्ये नमूद केलं.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!