Video | चालत्या ट्रेनमध्ये तरुणांनी गायलं गाणं, गोड आवाजाचे नेटकरी दिवाणे, व्हिडीओ पाहाच

पडद्यामागे राहिलेल्या हरहुन्नरी गायकांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ( mere rashq a qamar song viral video)

Video | चालत्या ट्रेनमध्ये तरुणांनी गायलं गाणं, गोड आवाजाचे नेटकरी दिवाणे, व्हिडीओ पाहाच
MERE RASHQ A QAMAR VIRAL SONG
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 4:08 PM

मुंबई : असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये एकतरी कला असते. प्रत्येकामध्ये कलाकार दडलेला असतो. कोणाला आपली कला सादर करण्यासाठी योग्य मंच मिळतो, तर अनेकांकडे कलेची देणगी असूनही योग्य त्यांना योग्य मंच मिळत नाही. याच कारणामुळे त्यांना कायम पडद्यामागेच राहावे लागते. सध्या अशाच पडद्यामागे राहिलेल्या हरहुन्नरी गायकांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काही सामान्य नसून तो लोकांच्या चांगलाच पसंतीस पडतोय. हा व्हिडीओ पाहून या तरुण गायंकाची सर्वांनी प्रशंसा केली आहे. (boys sings mere rashq a qamar song in moving train video goes viral)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण गाताना दिसत आहेत. भारत देशच नव्हे तर जगातील अनेक देशांना वेड लावणाऱे ‘मेरे रश्क ए कमर’ हे गाणे ते गात आहेत. हे गाणे मूळचे राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांनी गायले असून तरुण हेच गीत गाताना दसतायत. रेल्वेमध्ये गर्दीमध्ये उभे राहून हे तरुण गाणं अगदी तन्मयतेने गातायत. मेरे रश्क ए कमर या गाण्यात असेलल्या चढउतारांची हे तरुण जसीच्या तसी नक्कल करत आहेत. तरुणामधील एकजण हातामध्ये असलेल्या दगडांना एकमेकांवर आदळत गाण्यात संगीत देतोय. तर दुसरा तरुण रावण हत्था या वाद्याच्या माध्यमातून गाण्यात गोडी ओततोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ चंदन ब्लॉग्ज या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आलाय. व्हिडीओ अलपोड करताना चंदन ब्लॉग्जच्या पेजवर व्हिडीओसोबत मार्मिक कॅप्शनसुद्धा लिहण्यात आलंय. हा व्हिडीओ पाहून लोकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. “हीच आमच्या भारताची खरी ओळख आहे. देशात छोट्या छोट्या जागेवर टॅलेन्ट लपलेला आहे, अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. या व्हिडीओला नंतर हार्मोनियम लव्हर्स या पेजवरसुद्धा शेअर करण्यात आलंय. हार्मोनियम लव्हर्स पेजवर या व्हिडीओला आतार्यंत 10 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

इतर बातम्या :

Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स

Video | तरुण सकाळी मासे पकडायला गेला, अचानक समोर आली मगर, नंतर जे घडलं ते पाहाच…

Video | रस्त्यावर चालतानाही मोबाईलमध्ये डोकं, नंतर पठ्ठ्यासोबत ‘असं’ घडलं की व्हिडीओ व्हायरल

(boys sings mere rashq a qamar song in moving train video goes viral)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.