Viral Video : स्वत:च्याच लग्नात वधूच्या डुलक्या, बँक्वेट हॉलमध्ये पिकला हशा

Viral Video : स्वत:च्याच लग्नात वधूच्या डुलक्या, बँक्वेट हॉलमध्ये पिकला हशा
लग्नमंडपात झोपली नववधू

सोशल मीडिया(Social Media)वर लग्नाशी संबंधित अनेक मजेदार व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. हादेखील लग्नातलाच व्हिडिओ आहे. हा पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.

प्रदीप गरड

|

Jan 24, 2022 | 12:43 PM

Bride Groom Video : सोशल मीडिया(Social Media)वर लग्नाशी संबंधित अनेक मजेदार व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात. कधी एकमेकांना चुंबन (Kiss) घेताना, कधी नाचताना किंवा कधी कधी काहीतरी हटके करतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. काही व्हिडीओ खूपच मजेदार असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. हादेखील लग्नातलाच व्हिडिओ आहे. हा पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. लग्नाच्या दरम्यान वधू असं काही करते, की वरालाच नाही, तर तिथं असलेल्या अनेकांना हसू फुटतं.

बँक्वेट हॉलमधला व्हिडिओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. स्वतःच्याच लग्नात वधू झोपी गेल्याचं दिसून येतंय. यानंतर व्हिडिओमध्ये जे दिसतंय, ते खूपच मनोरंजन करणारं आहे. व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. व्हिडिओ पाहून लक्षात येतं, की हे सर्व लोक बँक्वेट हॉलमध्ये आले आहेत आणि वर स्टेजवर ठेवलेल्या लग्नाच्या खुर्चीवर वधू-वर आरामात बसले आहेत.

हसणं थांबवणं कठीण

वधू-वराचा प्रवेश तिथं होतो. तेलग्नाच्या खुर्चीवर बसतात. यानंतर फ्रेममध्ये एक अतिशय मजेदार गोष्ट दिसते. हे पाहिल्यानंतर तुम्हाला हसणं थांबवणं कठीण होईल. आपण पाहू शकता, की वधू आणि वर दोघांनाही विधी पूर्ण करण्यासाठी बोलावलं आहे. यावर वर लगेच उभा राहतो पण वधू डुलक्या घेताना दिसते.

View this post on Instagram

A post shared by WedAbout.com (@wedabout)

इन्स्टाग्रामवर अपलोड

व्हिडिओमध्ये दिसतं, की वर उभा राहून वधूच्या जागं होण्याची वाट पाहत आहे. पण वधू मात्र आरामात झोपलीय. हे दृश्य बघायला खूप मजेशीर वाटतं. wedabout नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे.

Bharat ki naari sab par bhaari! : कोरोना वडा कधी पाहिलाय किंवा खाल्लाय का? नसेल तर तुमच्यासाठी आणलाय हा खास Video

Video : नात्यागोत्यांच्या पलिकडचा लळा, हिंगोलीत गाईच्या वासराला चक्क शेळीचा पान्हा!

Kangaroo बनला पर्सनल ट्रेनर, पुश-अपला करतोय सपोर्ट, Video Viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें