“हॅलो कॅब ड्रायव्हर?, तुम्हाला यायला किती वेळ लागेल?”, “पराठा खावून झाला की येतो…”, ‘त्या’ चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल

सध्या एका चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यात कॅब ड्रायव्हर आणि प्रवासी असं हे चॅटिंग आहे. "तुम्ही वेळेत पोहोचाल ना?" त्यावर "मी पराठा खातोय. अर्धा खाल्लाय अर्धा संपला की लगेच येतो. शंभर टक्के! प्रामाणिकपणे सांगतोय...", असं या ड्रायव्हरने सांगितलं.

हॅलो कॅब ड्रायव्हर?, तुम्हाला यायला किती वेळ लागेल?, पराठा खावून झाला की येतो..., 'त्या' चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 5:47 PM

मुंबई : आपण अनेकदा ओला उबर किंवा अन्य कंपन्यांची कॅब बुक करतो. पण अनेकदा ही कॅब लोकेशनवर पोहोचत नाही. मग अश्यावेळी कस्टमर आणि कॅब ड्रायव्हरमध्ये (Cab Driver) बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतं. पण याच्या अगदी उलट अनुभव एका प्रवाश्याला आला. करिश्मा मेहरोत्रा या महिलेने कॅब बुक केली. पण तिची कॅब वेळेत पोहोचली नाही. म्हणून मग या महिलेने कॅब ड्रायव्हरला मेसेज केला. “तुम्ही वेळेत पोहोचाल ना?” त्यावर “मी पराठा खातोय. अर्धा खाल्लाय अर्धा संपला की लगेच येतो. शंभर टक्के! प्रामाणिकपणे सांगतोय…”, असं या ड्रायव्हरने सांगितलं. त्याचा स्किनशॉट करिश्मा मेहरोत्रा या महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. जो सध्या व्हायरल  (viral news) होत आहे.

नेमकं काय घडलं?

करिश्मा मेहरोत्रा या महिलेने कॅब बुक केली. पण तिची कॅब वेळेत पोहोचली नाही. म्हणून मग या महिलेने कॅब ड्रायव्हरला मेसेज केला. “तुम्ही वेळेत पोहोचाल ना?” त्यावर “मी पराठा खातोय. अर्धा खाल्लाय अर्धा संपला की लगेच येतो. शंभर टक्के! प्रामाणिकपणे सांगतोय…”, असं या ड्रायव्हरने सांगितलं. त्याचा स्किनशॉट करिश्मा मेहरोत्रा या महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. जो सध्या व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

चॅटिंगमध्ये नेमकं काय?

सध्या एका चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यात कॅब ड्रायव्हर आणि प्रवासी असं हे चॅटिंग आहे. “तुम्ही वेळेत पोहोचाल ना?” त्यावर “मी पराठा खातोय. अर्धा खाल्लाय अर्धा संपला की लगेच येतो. शंभर टक्के! प्रामाणिकपणे सांगतोय…”, असं या ड्रायव्हरने सांगितलं. त्याचा स्किनशॉट करिश्मा मेहरोत्रा या महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. जो सध्या व्हायरल होत आहे. करिश्मा यांनी हा स्किनशॉट टेविट केलाय. याला “हाच प्रामाणिकपणा मला आयुष्यात कमवायचा आहे, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.