हनीमूनला गेले अन् खिडकी उघडीच राहिली… आंबटशौकिनांनी केला फ्लायओव्हर जाम; खासगी क्षणांचा व्हिडीओ व्हायरल
जयपूरच्या हॉटेल रूममध्ये जोडपं रोमान्समध्ये इतकं मग्न होतं की त्यांनी खिडकीवर पडदा लावलाच नाही. रस्त्याच्या पलकीडून कोणीतरी त्यांच्या प्रायव्हेट क्षणांचं शूटिंग करून तो व्हिडीओ व्हायरल केला. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत अतिशय खासगी क्षण घालवत असाल तर प्रायव्हसीची प्रचंड काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तुमच्यासोबत देखील असं काही घडू शकतं जे जयपूरच्या कुटुंबासोबत घडलं होतं. सध्या जयपूरमधील एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जयपूरमधील सिव्हिल लाईन्समधील एका पंचतारांकित हॉटेलमधील आहे, जिथे एक जोडपं एकमेकांसोबत अतिशय खाजगी क्षण घालवत होते. पण त्यांनी त्यांच्या प्रायव्हसीची पुरेशी काळजी घेतली नाही आणि तेच त्यांना खूप महागात पडलं आहे. पाहता पाहता त्यांच्या इंटिमेट क्षणांचा व्हिडीओ इंटरनेटवर धूमाकूळ घालू लागला.
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक जोडपं शारीरिक संबंध ठेवताना दिसत आहे. मात्र ते ज्या हॉटेलच्या रूममध्ये थांबले होते, त्या खिडकीवर त्यांनीच पडदा न लावल्याने बाहेरच्या लोकांना त्यांचे प्रायव्हेट मोमेंट्स सहजदिसत होते. आणि तेथील लोकंही तोंड न फिरवता, ते क्षण सरळ पहात राहिले. जेव्हा लोकांनी या बेफिकीर जोडप्याला पाहिले तेव्हा हळूहळू तिथे गर्दी जमली आणि वाहतूक कोंडी झाली.
प्रायव्हेड व्हिडीओ झाला व्हायरल
हॉटेलसमोर उभे असलेले लोक या जोडप्याच्या खाजगी क्षणांमधील सर्व हालचाली स्पष्टपणे पाहू शकत होते. यानंतर, असं काही घडलं ते या इंटरनेटच्या युगात अगदी सामान्य पण तितकंच धक्कादायक आहे. कोणीतरी या जोडप्याच्या अतिशय खाजगी क्षणांचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर पोस्ट केला, त्यानंतर तो इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला.
खिडकीवर पडदा न ओढणं पडलं महागात
जयपूरच्या एका हॉटेलमध्ये उतरलेलं जोडपं अगदी बेफिकीर वागत होता. त्यांचे खासगी क्षण रस्त्यावरील लोकांना दिसतात याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्या रूममधील खिडकीच्या काचेतून त्याचे खासगी क्षण दिसत आहेत. पडदा लावला पाहिजे, रस्त्याच्या दुसऱ्या टोकाहून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवत आहे हे त्यांना फारसे माहिती नव्हते.
यूजर्सनी केल्या विविध कमेंट्स
जयपूरमधील एका हॉटेलमध्येधील या जोडप्याचा शारीरिक संबंध असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच, युजर्सनी त्यावर विविध कमेंट्स करायला सुरुवात केली. काही लोकांनी या जोडप्याला त्यांच्या प्रायव्हसीची काळजी घेण्याचा सल्ला दिला, तर काहींनी यासाठी हॉटेल व्यवस्थापनाला जबाबदार धरले. मात्र काही लोकांनी तर असे व्हिडिओ शूट करणाऱ्या आणि ते व्हायरल करणाऱ्यांना दोष दिला.