5

Video : महिलेची दाजीसोबत मस्ती, भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या डान्सचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या दाजींसोबत भन्नाट डान्स करत आहे.

Video : महिलेची दाजीसोबत मस्ती, भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
WOMEN DANCING VIDEO
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 7:31 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. डान्सच्या व्हिडीओंना तर समाजमाध्यमावर मोठी पसंदी मिळते. सध्या डान्सचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या दाजींसोबत भन्नाट डान्स करत आहे. या डान्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. (dance video of women with her Jijaji goes viral on social media)

महिलेचा आपल्या दाजींसोबत भन्नाट डान्स

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय़ मेजदार आणि मूड फ्रेश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या दाजींसोबत म्हणजेच तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत भन्नाट डान्स करत आहे. या महिलेन अंधुक निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर तिच्या दाजीने टीशर्ट-पॅन्ट परिधान केले आहे.

महिलेचे हावभाव, डान्स पाहण्यासारखा

दोघेही अतिशय दिलखुलासपणे डान्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये मागे एका सुंदर गाण्याचा आवाज येतोय. याच गाण्याच्या तालावर दोघांनीही ठेका धरलाय. या व्हिडीओमध्ये महिलेचे हावभाव आणि तिचा डान्स पाहण्यासारखा आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Bold Meera (@boldmeeraswag)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत असून तो नेमका कुठला आहे ? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या व्हिडीओला boldmeeraswag या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आले आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.

इतर बातम्या :

Video | वडील म्हणाले आजपासून सिगारेट ओढणे बंद, पोराने लावलं भलतंच डोकं, पाहा नेमकं काय केलं ?

Video | मद्य लपवण्यासाठी लाकडांमध्ये बनवला फ्रिज, जबरदस्त जुगाड एकदा पाहाच

Viral | उंच डोंगरावर झोका खेळण्याचा प्रयत्न, मध्येच पायात दोरी गुंतली, पुढे जे झालं ते एकदा पाहाच

(dance video of women with her Jijaji goes viral on social media)

Non Stop LIVE Update
मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, 'मराठी आमचा धंदा...
मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, 'मराठी आमचा धंदा...
प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान
प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान
'त्यांची उतरती कळा, उतावळापणा योग्य नाही,' ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'त्यांची उतरती कळा, उतावळापणा योग्य नाही,' ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
गौतमी पाटील शाळेत नाचली; शिक्षणमंत्री म्हणाले, 'नाचवलं तो घरी जाईल'
गौतमी पाटील शाळेत नाचली; शिक्षणमंत्री म्हणाले, 'नाचवलं तो घरी जाईल'
राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने मनसेला डिवचले, म्हणाले 'राजसाहेबांनी...
राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने मनसेला डिवचले, म्हणाले 'राजसाहेबांनी...
'घान्याऐवजी ठाण्याला जा अन्...', संजय शिरसाट यांनी कुणाला फटकारलं?
'घान्याऐवजी ठाण्याला जा अन्...', संजय शिरसाट यांनी कुणाला फटकारलं?
KDMC | खड्डे बुजवले नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू, कुणी भरला दम?
KDMC | खड्डे बुजवले नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू, कुणी भरला दम?
माधुरी दीक्षित लोकसभेची निवडणूक लढणार? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...
माधुरी दीक्षित लोकसभेची निवडणूक लढणार? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...
आदू बाळा... म्हणत भाजप नेत्यानं आदित्य ठाकरेंना फटकारलं, काय केली टीका
आदू बाळा... म्हणत भाजप नेत्यानं आदित्य ठाकरेंना फटकारलं, काय केली टीका
मोठी घोषणा, 20 दिवसांपासून सुरु असलेलं ओबीसी समाजाचे आंदोलन स्थगित
मोठी घोषणा, 20 दिवसांपासून सुरु असलेलं ओबीसी समाजाचे आंदोलन स्थगित