AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Affair | नवऱ्याचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू, पदरात चार मुलं, विधवा सूनेचा सासऱ्यावर जडला जीव, मग…

Love Affair | महिला चार मुलाची आई आहे. सहा महिन्यापूर्वी तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ती सासऱ्याच्या प्रेमात पडली. काही प्रेमी जोडप्यांना आपल्या प्रेमासमोर काही दिसत नाही. त्यांच्यासमोर कुठलीही सीमा किंवा बंधन नसतं. ते फक्त प्रेम करतात.

Love Affair | नवऱ्याचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू, पदरात चार मुलं, विधवा सूनेचा सासऱ्यावर जडला जीव, मग...
love marriageImage Credit source: Representative image
| Updated on: Feb 06, 2024 | 1:54 PM
Share

Love Affair | न उमर की सीमा हो, न जनम का हो बंधन; जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन; नई रीत चलाकर तुम, ये रीत अमर कर दो… गजल सम्राट जगजीत सिंह यांच्या गाण्याचे हे शब्द काहीजण तंतोतंत अमलात आणतात. काही प्रेमी जोडप्यांना आपल्या प्रेमासमोर काही दिसत नाही. त्यांच्यासमोर कुठलीही सीमा किंवा बंधन नसतं. ते फक्त प्रेम करतात. त्यांच्याप्रेमासमोर समाजाला झुकाव लागतं. असच एक प्रकरण बिहारच्या गोपाळगंजमध्ये समोर आलय.

4 फेब्रुवारीला रविवारी संध्याकाळी गोपाळगंजच्या भोरे पोलीस ठाण्यात लोकांची मोठी गर्दी जमली होती. एक प्रेमी जोडप परस्परासोबत लग्न करण्यासाठी हट्टाला पेटलं होतं. काही लोक त्यांचा विरोध करत होते. महिला चार मुलाची आई आहे. सहा महिन्यापूर्वी तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ती सासऱ्याच्या प्रेमात पडली. दोघांच प्रेम इतक वाढल की, त्यांनी समाजाचा विचार न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण नेहमीप्रमाणे समाज आणि कुटुंब त्यांच्या प्रेमात दुश्मन बनून समोर आलं. त्यांच्या लग्नाला विरोध केला.

पोलिसांची काय भूमिका होती?

समाजाच भय दाखवून नातेवाईक तिला या लग्नापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. वाद वाढत गेला. लोक पोलीस ठाण्यातमध्ये आले. पोलीस अधिकाऱ्यांनी दोघांना भरपूर समजावलं. समाज काय म्हणेल? हे भय त्यांना दाखवलं. पण दोघेही आपल्या निर्णयावरुन इंचभरही ढळले नाहीत. अखेर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच लग्न लावण्यात आलं. पोलीस ठाण्यात मंदिरात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. त्यानंतर सासऱ्याने सूनेच्या डोक्यात सिंदूर भरुन आयुष्यभरासाठी तिला आपलं केलं.

त्यावेळी सासरे तिच्या आयुष्यात आले

महिलेच्या पतीचा सहा महिन्यापूर्वी ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. यानंतर पत्नी सीमा देवी विधवा झाली. पदरात चार मुलं असल्याने सगळी जबाबदारी त्याच्यावर आली. ती सर्व बाजूंनी एकटी पडली होती. त्यावेळी सासरे तिच्या आयुष्यात आले. त्यांनी सगळी जबाबदारी उचलली. या दरम्यान दोघे परस्पराच्या प्रेमात पडले.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ