AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral video : बदकाशी पंगा कुत्र्याला पडला महाग, पाहा बदकानं काय केलं की कुत्रा गेला पळून!

Animals funny video : सोशल मीडियावर प्राण्यांचे जबरदस्त व्हिडिओ शेअर केले जात आहेत. एक व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. कुत्रा (Dog) आणि बदकाचा (Duck) असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हसाल.

Viral video : बदकाशी पंगा कुत्र्याला पडला महाग, पाहा बदकानं काय केलं की कुत्रा गेला पळून!
बदक आणि कुत्र्यामधलं भांडणImage Credit source: Instagram
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Mar 13, 2022 | 1:00 PM
Share

Animals funny video : सोशल मीडियावर प्राण्यांचे जबरदस्त व्हिडिओ शेअर केले जात आहेत. यातील काही व्हिडिओ पाहून आपल्याला हसू येते, तर काही पाहून आश्चर्य वाटते. काही व्हिडिओंवर विश्वास ठेवणेही कठीण होऊन जाते. याच प्रकारात एक व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. कुत्रा (Dog) आणि बदकाचा (Duck) असा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हसाल. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. नक्कीच तुम्हालाही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. आपण अनेकदा ऐकले असेल की आपण अर्थाशिवाय कोणाशीही गडबड करू नये, कारण ते आपल्यासाठी घातक ठरू शकते, हे केवळ मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही लागू होते. या व्हिडिओतही असेच काहीसे आहे. एका कुत्र्याने बदकाला चिडवण्याची चूक केली आणि मग काय झाले, कुत्र्याला शेपूट दाबून पळावे लागले.

कुत्रा घाबरून पळतो

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक बदक धान्य खाण्यासाठी नदीच्या काठावर येते आणि तिथे कुत्राही असतो. तो कुत्रा त्याच्यावर भुंकायला लागतो. काही वेळ बदक सहन करते आणि कुत्र्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करते. पण, जेव्हा काही घडत नाही, तेव्हा ते चिडते आणि त्याला चोच मारू लागते. बदक ताबडतोब कुत्र्यावर पकड मिळवते आणि त्याच्या चोचीने त्याला पकडून पाण्यात टाकते. त्यानंतर कुत्रा घाबरून पळायला लागतो.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. या बदकाने कुत्र्याला जबरदस्त धडा शिकवला आहे, असे तुम्हाला वाटत असेल. सध्या यूझर्स हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. इतकेच नाही, तर हा मजेदार व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून यूझर्स त्याचा आनंद घेत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. nature27_12 नावाच्या पेजवरही ते अपलोड केले आहे.

आणखी वाचा :

सैरभैर झालेल्या अस्वलानं केला हल्ला, Circusमधला ‘हा’ धक्कादायक Viral video पाहा

…आणि उरला हसण्यापुरता! सीट मिळवण्यासाठी Jugaad केलं खरं, पण कामी नाही आलं! Video viral

Funny video viral : कामाच्या वेळेला मौजमजा करायची नसते, हेच विसरला ‘हा’ Delivery boy आणि…

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ