AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: माकडासोबत सेल्फी घेणं पडलं महागात; मुलीने क्लिक करताच माकडाची करामत; हा व्हिडिओ पाहून लोटपोट व्हाल

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. त्यामध्ये प्राणी तसेच पक्ष्यांचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्ही पोटभरून हसाल.

Video: माकडासोबत सेल्फी घेणं पडलं महागात; मुलीने क्लिक करताच माकडाची करामत; हा व्हिडिओ पाहून लोटपोट व्हाल
व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 2:16 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. त्यामध्ये प्राणी तसेच पक्ष्यांचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्ही पोटभरून हसाल. हा व्हिडीओ बघितल्यानंतर प्रत्येकजण म्हणते आहे की, प्राणी कधी काय करतील हे सांगता येत नाही. (Funny video of girl and monkey going viral on social media)

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी आणि माकड आहे. या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, एक मुलगी माकडाच्या जवळ उभे राहून फोटो काढण्यासाठी पोज देते आहे. त्या फोटोच्या नादामध्ये ती माकडाच्या अत्यंत जवळ जाते. मात्र, त्याच दरम्यान काही कळण्याच्या आतमध्ये माकड तिच्या तोंडावर चढते आणि तिच्यावर हल्ला करण्यास सुरूवात करते.

https://www.instagram.com/p/CUKLjHPg40W/?utm_source=ig_web_copy_link

हे पाहून ती मुलगी घाबरते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते. माकडाचे हे रूप पाहून मुलीला धक्का बसतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर videolucu.funny नावाच्या वापरकर्त्याने त्याच्या पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी त्यावर मजेदार कमेंट्स करायला सुरुवात केली. एका युजर्सने कमेंट करताना लिहिले आहे की, प्राण्यांना त्रास देऊ नयेत अन्यथा असाप्रकारचे परिणाम भोगावे लागतात.

दुसऱ्या युजर्सने लिहिले की, मला वाटते की अनेकदा लोक त्यांच्या मनोरंजनासाठी प्राण्यांना त्रास देतात. तर तिसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, प्राणी हे देखील एक जीव आहे, त्यांच्यामध्येही सहनशक्तीची एक मर्यादा आहे. लोक प्राण्यांसोबत फोटो काढण्यासाठी त्यांना त्रास देतात. मग एखाद्या वेळेस असे होते.

संबंधित बातम्या : 

Viral Video: नव्वदीत स्टेअरिंग हाती, एक्सलेटर देऊन आजी भूर्रर्रर्र….आजीचा कार चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video : मासे खाणारी बकरी पाहून नेटकरी आवाक, म्हणाले पहिल्यांदाच ‘मटणाला मासे खाताना पाहिलं!’

Viral Video : कर्करोगाशी लढणाऱ्या वडिलांना मुलाने दिलं धैर्य, व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांचे डोळे पाणावले

(Funny video of girl and monkey going viral on social media)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.