Video : माकडाने कुत्र्याला शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 29, 2021 | 12:02 PM

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यापैकी प्राण्यांचे व्हिडीओ हे खास असतात. प्राण्याचे काही व्हिडीओ बघून खूप आश्चर्य देखील वाटते. त्याचबरोबर काही व्हिडिओ असे असतात जे थेट लोकांच्या हृदयाला स्पर्श करतात. पण कधी कधी असे अनेक व्हिडिओ आपल्या समोर येतात.

Video : माकडाने कुत्र्याला शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यापैकी प्राण्यांचे व्हिडीओ हे खास असतात. प्राण्याचे काही व्हिडीओ बघून खूप आश्चर्य देखील वाटते. त्याचबरोबर काही व्हिडिओ असे असतात जे थेट हृदयाला स्पर्श करतात. पण कधी कधी असे अनेक व्हिडिओ आपल्या समोर येतात. ज्यांना पाहून आम्हाला हसू आवरत नाही. (Funny video of monkey and dog goes viral on social media)

अलीकडे असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक कुत्रा आणि माकड दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा माकडाला त्रास देत आहे. माकड बऱ्याच वेळापासून कुत्र्याचा त्रास सहन करत आहे. त्यानंतर माकड चिडते आणि काठी उचलते आणि कुत्र्याच्या डोक्यात घातले. यानंतर कुत्रा तेथून पळून जातो.

हा मजेदार व्हिडिओ लोकांना सोशल मीडियावर खूप आवडत आहे. विशेष म्हणजे अत्यंत कमी वेळामध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजर्सने लिहिले आहे की, ‘खरंच माकडाने कुत्र्याला एक मजेदार पद्धतीने धडा शिकवला.’ तर दुसऱ्या युजर्सने लिहिले की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी हसू थांबवू शकत नाही.’

मध्यंतरी सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडीओमध्ये पाठीवर सहा पिल्लांना घेऊन भिंती वरून opossum आई चालण्याचा प्रयत्न करत होती. हा व्हिडीओ बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. IFS सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. ज्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की,‘कधीकधी मातृत्वाची शक्ती निसर्गाच्या नियमापेक्षाही जास्त असते.

संबंधित बातम्या : 

Video: अजून एका डान्सिंग अंकलचे ठुमके सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणाले, व्हिडीओ पाहून सगळं टेन्शन विसरलो!

Video: वरमाला टाकताना वधूची उंची कमी पडली, तेव्हा वराने जे केलं, ते पाहून लोकांनी त्याचं कौतुक केलं!

घसरगुंडीवरचा स्टंट महागात, लोकांना हसू आवरेना, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बालपण आठवलं!

(Funny video of monkey and dog goes viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI