AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पठ्ठ्याने गृहमंत्री अमित शहांची काटली पतंग, थेट त्याच्याकडे पाहिल अन्…, व्हिडीओ तुफान व्हायरल

Amit Shah Payang Video : सोेशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ पाहिले असतील. आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून नेटकरीच घाबरले. कारण व्हिडीओमधील मुलाने गृहमंत्र्यांची पतंग गुल केलीये.

Video | पठ्ठ्याने गृहमंत्री अमित शहांची काटली पतंग, थेट त्याच्याकडे पाहिल अन्..., व्हिडीओ तुफान व्हायरल
Amit Shah Patang Video
| Updated on: Jan 17, 2024 | 2:53 PM
Share

गांधीनगर : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. तर काही व्हिडीओमध्ये डेरिंग पाहूनच तुफान व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पठ्ठ्याने थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पंगा घेतल्याचं दिसत आहे. मकर संक्रांती दिवशी अमित शहा यांनीही पतंग उडवली मात्र या एकाने त्यांची पतंग गुल केल्याचं पाहायला मिळालं.

 पाहा व्हिडीओ:-

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक युवक पतंग उडवताना दिसत आहे. त्यानंतर त्याचा जोडीदार आणि तो आनंदी झाल्याचं पाहायला मिळाले. त्यानंतर कॅमेरा दुसऱ्या टेरेसकडे गेल्यावर तिथे गर्जी जमलेली असून मीडियाचे कॅमेरेही आहेत. तिकडून अमित शहा यांच्यकडे पाहतात आणि हसतात. व्हिडीओमधी दुसरा मुलगा बोलतो की, अमित शहा यांचा पतंग कापला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ गांधीनगर येथील असून अमित शहा यांनी उत्तरायणच्या सणाला हजेरी लावली होती. अमित शहा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओही शेअर केला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, पतंग तर सगळेच उडवतात. पतंग उडवल्यावर एकमेकांची पतंग गुल म्हणजेच दोरे एकमेकांना घासल्यावर ज्याचा दोरा तुटतो त्याची पतंग गुल होते. व्हिडीओमधील पठ्ठ्याने देशाच्या गृहमत्र्यांचीच पतंग गुल केली.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.