Happy Independence Day : ‘या’ देशभक्तीपर गाण्यांसोबत साजरा करा स्वातंत्र्य दिवस

आज देशभक्तीपर गाणी ऐकून तुम्ही हा स्वातंत्र्य साजरा करू शकता. बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर अनेक चित्रपट आणि गाणी बनली आहेत. यातील बरीच गाणी अशी आहेत की ती तुम्ही लहानपणापासून ऐकत असाल आणि आजही या गाण्यांचा भाव तसाच आहे. (Happy Independence Day: Celebrate Independence Day with 'these' patriotic songs)

Happy Independence Day : 'या' देशभक्तीपर गाण्यांसोबत साजरा करा स्वातंत्र्य दिवस
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 1:07 PM

मुंबई : स्वातंत्र्याशिवाय (Independence) जीवन जगण्याचा विचार केला तरी भीती वाटते. आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा होता आणि त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या दिवशी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं, म्हणून आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.

आज ही देशभक्तीपर गाणी ऐकून तुम्ही हा स्वातंत्र्य साजरा करू शकता. बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर अनेक चित्रपट आणि गाणी बनली आहेत. यातील बरीच गाणी अशी आहेत की ती तुम्ही लहानपणापासून ऐकत असाल आणि आजही या गाण्यांचा भाव तसाच आहे. चला तर मग ही हिट लोकप्रिय देशभक्तीपर गाणी पाहुयात.

ऐ वतन (राझी)

आलिया भट्ट स्टारर फिल्म राझी मधील हे ‘ए वतन’ गाणं प्रचंड भावनिक आहे. हे ऐकून आपणही देशासाठी काहीतरी करावं असं वाटतं. हे गाणं सुनिधी चौहाननं गायलं आहे.

तेरी मिट्टी (केसरी)

अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटातील हे गाणं बी प्राकनं गायलं आहे. या गाण्यात देशासाठी लढणाऱ्या सैनिकांबद्दल, ते आपलं प्रेम आणि कुटुंब सोडून देशासाठी कसे लढतात याबद्दल सांगण्यात आलं आहे.

ऐ वतन मेरें (कर्मा)

कर्मा चित्रपटातील हे गाणं मोहम्मद अझीझ आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलं आहे. हे गाणं ऐकून मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो.

कर चलें हम फिदा

‘कर चले हम फिदा’ या गाण्यात, शत्रूंपासून देश वाचवण्यासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात हे दाखवण्यात आलं आहे.

मेरा रंग दे बसंती चोला

The Legend of Bhagat Singh चित्रपटातील ‘रंग दे बसंती चोला’ या गाण्यात, भगतसिंग आणि त्याचे साथीदार देशासाठी प्राणांची आहुती देत ​​असताना फाशी देण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू कसा आनंदानं साजरा करतात हे दाखवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Happy Independence Day : भारत-पाक युद्धात नेमकं काय झालं?, या युद्धावर बनलेले ‘हे’ 5 चित्रपट पाहाच

हिंदी, मराठी, तेलुगु, बिहारी…सयाजी शिंदे वेगवेगळ्या भाषा कशा शिकतात? ऐका त्यांचा कानमंत्र…

Dance : 32 वर्षांनंतर जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानीचा रोमँटिक परफॉर्मन्स, ‘गली गली में फिरता है’ गाण्यावर जबरदस्त डान्स

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.