AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Independence Day : भारत-पाक युद्धात नेमकं काय झालं?, या युद्धावर बनलेले ‘हे’ 5 चित्रपट पाहाच

भारत आणि पाकिस्तान युद्धावर अनेक उत्तम चित्रपट बनले आहेत. त्यातील हे काही चित्रपट तुम्ही नक्की पाहा. (Happy Independence Day: Check out these 5 films made on the Indo-Pak war)

| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 12:35 PM
Share
आज आपण 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत, आज स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची देशात सर्वत्र आठवण होत आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर अनेक उत्तम चित्रपट बनले आहेत. हे कोणते विशेष चित्रपट आहेत ते पाहूयात.

1 / 6
12 ऑगस्ट रोजी रिलीज झालेला शेरशाह चित्रपट कारगिलमधील पाकिस्तानच्या युद्धाचं चित्रण करतो. या चित्रपटातील कॅप्टन विक्रम बत्रा यांचं पात्र पाहून तुमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू येतील.

12 ऑगस्ट रोजी रिलीज झालेला शेरशाह चित्रपट कारगिलमधील पाकिस्तानच्या युद्धाचं चित्रण करतो. या चित्रपटातील कॅप्टन विक्रम बत्रा यांचं पात्र पाहून तुमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू येतील.

2 / 6
13 ऑगस्ट रोजी रिलीज झालेला अजय देवगणचा भुज: द प्राइड ऑफ इंडिया हा चित्रपट 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यानच्या घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

13 ऑगस्ट रोजी रिलीज झालेला अजय देवगणचा भुज: द प्राइड ऑफ इंडिया हा चित्रपट 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यानच्या घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

3 / 6
बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'बॉर्डर' 1997 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'बॉर्डर' 1997 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे.

4 / 6
एलओसी हा प्रसिद्ध चित्रपटही कारगिल युद्धावर बनवण्यात आला होता, आपण या चित्रपटात अनेक मोठे कलाकार पाहिले. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला सैन्याचा खूप अभिमान वाटेल.

एलओसी हा प्रसिद्ध चित्रपटही कारगिल युद्धावर बनवण्यात आला होता, आपण या चित्रपटात अनेक मोठे कलाकार पाहिले. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला सैन्याचा खूप अभिमान वाटेल.

5 / 6
हृतिक रोशनच्या प्रसिद्ध 'लक्ष्य' या चित्रपटातही आपल्याला कारगिल युद्धाची झलक मिळाली होती.

हृतिक रोशनच्या प्रसिद्ध 'लक्ष्य' या चित्रपटातही आपल्याला कारगिल युद्धाची झलक मिळाली होती.

6 / 6
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.