AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भाऊची हवा, डीजे लावा…! पठ्ठ्याच्या नागिन डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा तुम्हाला खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस बेभान होऊन मजेत नाचत आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी हसून लोटपोट होत आहेत.

Video | भाऊची हवा, डीजे लावा...! पठ्ठ्याच्या नागिन डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
viral dance video
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 4:40 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हैराण होतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा तुम्हाला खळखळून हसवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस बेभान होऊन मजेत नाचत आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी हसून लोटपोट होत आहेत. (man dancing in ceremony nagin dance went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका समारंभातील असावा. रात्रीच्या वेळेला लोक गाण्यावर जोरदार डान्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये काही तरुणीसुद्धा डान्स करताना दिसत आहेत. सगेळे आपापल्या धुंदीत डान्स करत आहेत. मात्र, याचवेळी एका माणासाने सर्वांचे लक्ष त्याच्याकडे खेचून घेतले आहे. लोक या माणसाला पाहून जोरजोरात हसत आहेत.

माणसाचा जबरदस्त नागिन डान्स

व्हिडीओमध्ये एक माणूस जमिनीवर लोळत लोळत अतिशय मेजदार डान्स करत आहे. विशेष म्हणजे डान्स करताना त्याला कशाचेही भान नाहीये. त्याचे हावभाव आणि डान्स करतानाचा त्याचा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. डान्स करताना तो काही प्रमाणात थरथऱतसुद्धा आहे. अशा विचित्र प्रकारे डान्स करताना पाहून बाजूचे लोक त्याला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

त्याचा हा डानस काही वेळात चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शखलेली नाही. मात्र, या व्हिडीओला पाहून लोक मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी, 23 लाखांची कार, भावा होऊ दे हवा !

VIDEO : हा व्हिडीओ बघून लोकं जहर का मागताय? तुम्हीच बघा ब्वा…

Video | फोटो काढण्याच्या नादात थेट पाण्यात, फोटोग्राफरला पाहून नवरी-नवरदेव घाबरले, व्हिडीओ पाहाच

(man dancing in ceremony nagin dance went viral on social media)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.