AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिलेल्या चित्रात ‘लार्ज’ शब्दाचं अचूक स्पेलिंग शोधून दाखवा!

या चित्रात 'लार्ज'चे सर्व स्पेलिंग चुकीचे लिहिलेले आहेत. या सगळ्यात एकच स्पेलिंग बरोबर आहे जे तुम्हाला शोधून काढायचं आहे. हेच कोडे आहे.

दिलेल्या चित्रात 'लार्ज' शब्दाचं अचूक स्पेलिंग शोधून दाखवा!
Find the correct spellingImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 10, 2023 | 12:29 PM
Share

ऑप्टिकल इल्यूजन हा एक असा खेळ आहे जो प्रत्येकालाच खेळायचा असतो. परंतु तो खेळण्यासाठी बऱ्याचदा मेंदूची आवश्यकता असते. होय, कारण हे एकप्रकारचं कोडे असते. यावेळी आम्ही एक अतिशय जबरदस्त चित्र घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला ‘लार्ज’ या शब्दाचे अचूक स्पेलिंग शोधावे लागेल. या चित्रात ‘लार्ज’चे सर्व स्पेलिंग चुकीचे लिहिलेले आहेत. या सगळ्यात एकच स्पेलिंग बरोबर आहे जे तुम्हाला शोधून काढायचं आहे. हेच कोडे आहे. दिलेल्या चित्रात लार्ज शब्दाचे स्पेलिंग शोधून काढणे.

नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला ज्यात एका युजरने लोकांना आव्हान दिलं की, जर सर्व प्रतिभावंतांचा स्वतःवर विश्वास असेल तर या प्रश्नाचं उत्तर शोधून दाखवा. या चित्रात ‘लार्ज’चे योग्य स्पेलिंग दाखवा.

लोकांना हे चॅलेंज आवडलं आणि अनेकांनी त्याचं उत्तरही सांगितलं. पण यात गंमत अशी आहे की याचं उत्तर एका ठराविक कालावधीत द्यायचं आहे. जर आपण ते करू शकत नसाल तर समजून घ्या की आपल्याला आपलं निरीक्षण कौशल्य चांगलं करायची गरज आहे.

या चित्रात निऑन रंगाचा बोर्ड आहे. या फलकावर सुमारे ९० ‘मोठे’ स्पेलिंग्स लिहिण्यात आले आहेत. पण गंमत म्हणजे एक वगळता सर्व स्पेलिंग चुकीचे आहे आणि हे एक स्पेलिंग आपल्याला कुठे लिहिलं आहे ते शोधायचं आहे.

ऑप्टिकल इल्युजनचं खरं कौशल्य हे आहे की विचारलेलं उत्तर आपण किती वेगाने देतो. यावरच आपली हुशारी कळून येते.

हे चित्र खूप अवघड आहे. तरीही आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगत आहोत. जर तुम्हाला ‘लार्ज’चे योग्य स्पेलिंग मिळत नसेल तर उत्तरही ऐका. डाव्या बाजूच्या दुसऱ्या स्तंभात वरून खाली जाताना पाचव्या नंबरला जे ‘लार्ज’चे स्पेलिंग आहे ते अचूक लिहिलेले आहे.

Correct spelling

Correct spelling

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान