AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : इफ्तार पार्टीदरम्यान इम्रान खान आणि शाहबाज शरीफ यांचे कार्यकर्ते भिडले, व्हीडिओ व्हायरल

Viral Video : सध्या रमजान महिना सुरू आहे. अश्यात पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य असल्याने तिकडे रमजान उत्साहात साजरा केला जातो. अश्यात तिथला एक व्हीडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात इम्रान खान आणि शहबाज शरीफ यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हीडिओ इफ्तार पार्टी दरम्यानचा असल्याचं बोललं जातंय.

Viral Video :  इफ्तार पार्टीदरम्यान इम्रान खान आणि शाहबाज शरीफ यांचे कार्यकर्ते भिडले, व्हीडिओ व्हायरल
पाकिस्तानमध्ये इफ्तार पार्टीदरम्यान कार्यकर्ते भिडले
| Updated on: Apr 15, 2022 | 12:15 PM
Share

मुंबई : मूळ क्रिकेटपटू असलेले इम्रान खान (Imran Khan) हे पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान झाले तेव्हा आणि त्यांना पदावरून पाय उतार व्हावं लागलं तेव्हा जगभरात जोरदार चर्चा झाली. 10 एप्रिलला इम्रान खान यांच्या हातून सत्ता गेली. मुस्लिम लीगचे अध्यक्ष शाहबाज शरिफ (Shahbaz Sharif) पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यामुळे सध्या पाकिस्तानात गोंधळाचं वातावरण आहे. सध्या रमजान महिना सुरू आहे. अश्यात पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य असल्याने तिकडे रमजान उत्साहात साजरा केला जातो. अश्यात तिथला एक व्हीडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात इम्रान खान आणि शाहबाज शरीफ यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हीडिओ इफ्तार पार्टी (Iftar Party) दरम्यानचा असल्याचं बोललं जातंय.

इफ्तारदरम्यान कार्यकर्ते भिडले

सध्या रमजान महिना सुरू आहे. अश्यात पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य असल्याने तिकडे रमजान उत्साहात साजरा केला जातो. अश्यात तिथला एक व्हीडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात इम्रान खान आणि शाहबाज शरीफ यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हीडिओ इफ्तार पार्टी दरम्यानचा असल्याचं बोललं जातंय. या व्हीडिओत लोक एकमेकांवर वस्तू फेकताना पाहायला मिळत आहेत. तसंच मारहाण करतानाही पाहायला मिळत आहेत. या घटनेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशात इफ्तार दरम्यान अशी भांडणं होत असल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पाकिस्तानातील अलीकडच्या काळात राजकीय परिस्थिती खूपच अस्थिर झाली आहे. अलीकडेच पाकिस्तान इम्रान खान यांना अविश्वास ठराव मंजूर न केल्यामुळे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले आहे, तर त्यांच्या जागी शाहबाज शरीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्यात या व्हीडिओची सध्या जोरदार चर्चा आहे.

पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती

10 एप्रिलला इमरान खान यांचे सरकार पडले. दरम्यान इमरान खान यांच्याविरोधात नॅशनल असेंबलीमध्ये अविश्वास ठरावर मतदान झाले. ज्यामध्ये इमरान खान यांच्या पदरात हार आली. आणि त्यांना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागले. त्यानंतर पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीगचे अध्यक्ष शाहबाज शरिफ यांना पंतप्रधान बनवण्यात आले आहे. तर इमरान खान यांचे सरकार पडण्यामागे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडणे आहे. तर विशेषबाब म्हणजे इमरान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांना अविश्वास ठरावामुळे पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागले. तर इमरान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.

संबंधित बातम्या

Ranbir Alia Wedding : अमूलकडून आलिया रणबीरला ‘बधाई हो!’, मिस्टर ॲण्ड मिसेस कपूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Video : अंगावरून अख्खी रेल्वे गेली पण पोरीने फोनवर बोलणं सोडलं नाही!, व्हीडिओ पाहून काळजात धस्स होईल…

कोळ्याचं जाळं अन् दव बिंदूने कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेला दिली आंतरराष्ट्रीय ओळख, पाहा नेमकं काय झालं?

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.