AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : हा काय प्रकार! एअरपोर्ट आहे कि बसस्टॉप? झोपयला जागा नसल्याने पाकिस्तानी लोकांनी एअरपोर्टवरच दिले ताणून

पाकिस्तानमधील एका विमानतळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओतील गर्दी आणि प्रवाशांची दृश्यं पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Video :  हा काय प्रकार! एअरपोर्ट आहे कि बसस्टॉप? झोपयला जागा नसल्याने पाकिस्तानी लोकांनी एअरपोर्टवरच दिले ताणून
pakistan viral video Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 4:32 PM
Share

पाकिस्तान म्हणजे शत्रूता, आतंकवादी, दहशतवादी हे एक असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण पाकीस्तानाची दुसरी बाजू म्हणजे त्यांची डळमळलेली,कायम तोंडावर पडलेली इकॉनॉमी. पाकिस्तान किती गरीब आहे याची आणखी एक रिअॅसलिटी दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून कोणालाच हसू आवरणार नाही.

एअरपोर्ट हे जवळपास लक्झरीयसच असतात. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अस्वच्छ वाटू नये ही यामागची भावना असते. एकूणच मोठी इमारत, व्यवस्थित बसण्याची जागा, प्रवाशांची योग्य सोय, सगळीकडे शिस्त… पण पाकिस्तानच्या एअरपोर्टवरचा हा व्हिडिओ बघून भाई हा एअरपोर्ट आहे कि बसस्टँड

हा व्हिडिओ हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या एका इसमाने शेअर केला आहे. विमान लँड झाल्यापासून ते एअरपोर्टच्या बाहेर पडेपर्यंतचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. विमान लँड होताच  जत्रा भरल्यासारखी प्रवासी एकदम घाईघाईने बाहेर पडताना दिसत आहेत. काही जण तर बॅगा अक्षरक्ष: डोक्यावरून घेऊन जाताना दिसत आहेत.

 

एअरपोर्टवर तर भलताच प्रसंग

विमानातून बाहेर आल्यावर जे दृश्य दिसतंय ते पाहून तुम्हाला हसूच आवरणार नाही. एअरपोर्टच्या परिसरात अनेक लोक थेट जमिनीवर झोपलेले दिसत आहेत. काही जण तर जमिनीवर बसून गप्पा हॉनत आहेत. काही जण खाताना दिसत आहेत. त्यामुळे हा एअरपोर्ट आहे की बसस्टँड की एखादी गल्लीतला चौक हेच कळत नाही.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी याच मुद्द्यावरून चांगलेच हात धुवून घेतले आहेत. कमेंट्समध्ये तर अक्षरक्ष: हशा पिकल्या होत्या. काही युजर्सनी तर या एअरपोर्टची तुलना रेल्वे स्टेशनशी केली आहे. एका यूजरने तर त्याला 1999 मध्ये आलोय असं वाटतयं. असं लिहिलं.

Follow Us
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?