Social Media Trending : वधू-वराला लग्नात पेट्रोल-डिझेल गिफ्ट! सोशल मीडियावर चर्चाच चर्चा…

तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील चेयुर गावात गिरीश कुमार आणि कीर्तना या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या मित्रांनी एक लिटर पेट्रोल आणि एक लिटर डिझेल भेट दिलं आहे. या गिफ्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Social Media Trending : वधू-वराला लग्नात पेट्रोल-डिझेल गिफ्ट! सोशल मीडियावर चर्चाच चर्चा...
लग्नात चक्क पेट्रोल गिफ्ट!
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 3:46 PM

मुंबई : सध्या महागाईमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल, सीएनजी, पीएनजी, औषधी, दूध, भाजीपाला अशा इतर वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. या वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या वाढत्या महागाईत तामिळनाडूतील एक लग्न आणि त्यातल्या गिफ्टची जोरदार चर्चा आहे. या लग्नात वधू-वराला लग्नात चक्क पेट्रोल आणि गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टची सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तामिळनाडूच्या (Tamilnadu) चेंगलपट्टू (Chengalpattu) जिल्ह्यातील चेयुर (Cheyur) गावात गिरीश कुमार (Girish Kumar) आणि कीर्तना (Kirtana) या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या मित्रांनी एक लिटर पेट्रोल (Petrol) आणि एक लिटर डिझेल (Deisel) भेट दिलं आहे. या गिफ्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

नेमकं काय घडलं?

तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील चेयुर गावात गिरीश कुमार आणि कीर्तना या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या मित्रांनी एक लिटर पेट्रोल आणि एक लिटर डिझेल भेट दिलं आहे. या गिफ्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

2018 मध्येही तमिळनाडूतच असाच प्रकार घडला होता.कुड्डालोरमध्ये एका लग्नात वराच्या मित्रांनी त्याला पाच लिटर पेट्रोल भेट दिलं होतं. तेव्हा तामिळनाडूमध्ये प्रति लिटर पेट्रोल 85 रुपये होतं.

दरम्यान, सलग 16 दिवसांत 14 व्या इंधन दरवाढीने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. पैशांनी दरवाढ करत सरकारने सर्वसामान्यांचा जबरदस्त खिसा कापला. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 10 रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत. पण 7 आणि 8 एप्रिल रोजी इंधन दरवाढ (Hike in Fuel) करण्यात आलेली नाही. oilprice.com च्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 101 डॉलर प्रति बॅलर होते. शुक्रवारी WTI Crude चे दर 96.55 डॉलर तर ब्रेंट क्रुडचे भाव 101 डॉलर होते. तर नैसर्गिक वायुचे दरात वाढ होऊन ते 6.37 डॉलरवर पोहचले आहेत.

संबंधित बातम्या

Video : एमर्जंन्सी लॅंडिंगच्यावेळी विमानाला मोठी दुर्घटना, भीषण आग, विमानाचे जागीच तुकडे

Pushpa Song : पुष्पाचं परदेशी व्हर्जन!, सामी-सामी गाण्यावर पॅरिसमधल्या नागरिकांचा कमाल डान्स, पाहा व्हीडिओ…

Zomato : सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून बनला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय, काहीच दिवसात वाचला अडचणींचा पाढा…

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.