Political Viral: राजीनामा एक्सक्लुझिव्ह मिम्स! काही खुश, काही नाराज, मिम्स टाकून झाले व्यक्त…

.राजकीय उलथापालथ झाली, सरकार कोसळलं गेल्या बऱ्याच दिवसात महाराष्ट्राने बरंच काही पाहिलं. महाराष्ट्र सुद्धा शांत नव्हता. इंटरनेटवर मिम्स, आपली मतं, मोठं मोठे लेख लिहून जो तो व्यक्त होत होता.

Political Viral: राजीनामा एक्सक्लुझिव्ह मिम्स! काही खुश, काही नाराज, मिम्स टाकून झाले व्यक्त...
राजीनामा एक्सक्लुझिव्ह मिम्स!
Image Credit source: Twitter
रचना भोंडवे

|

Jun 30, 2022 | 8:32 AM

मुंबई : काल अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) पदाचा राजीनामा (Resignation) दिला! शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अखेर यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सततच्या भूकंपांना एका अर्थाने पूर्णविराम मिळाला.राजकीय उलथापालथ झाली, सरकार कोसळलं गेल्या बऱ्याच दिवसात महाराष्ट्राने बरंच काही पाहिलं. महाराष्ट्र सुद्धा शांत नव्हता. इंटरनेटवर मिम्स, आपली मतं, मोठं मोठे लेख लिहून जो तो व्यक्त होत होता. काल उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि सोशल मीडियावर पुन्हा चर्चा, मिम्स या सगळ्याला उधाण आलं. कुणी त्यांच्या या निर्णयाचं समर्थन केलं, कुणी विरोध, कुणी तर भावुक सुद्धा झालं. बघुयात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतरचे सोशल मीडियावरचे मिम्स

1) राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत

2) या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अधिक खुश आहेत असं नेटकरी म्हणतायत

3) संजय राऊतांचं राजकीय करिअर धोक्यात आहे असंही नेटकऱ्यांना वाटतंय

4) थ्री इडियट्स मधला डायलॉग वापरून बनवलेलं कंगना आणि अर्णबचं मिम व्हायरल

5) उद्धव ठाकरे टाटा बाय बाय करताना मिम

6) अमित शहा दिल्लीत बसून महाराष्ट्रातलं राजकारण खेळताना

हे सुद्धा वाचा

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें