AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लेकराला वाहू जाताना पाहून आईचा जीव कासावीस, हत्तीणीचा व्हीडिओ व्हायरल…

सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यातून आईच्या मायेची प्रचिती येते. एक हत्तीचं पिल्लू पाण्यातून वाहून जाताना या व्हीडिओत दिसत आहे. या हत्तीची आई काय करते हे बघून अनेकांचं मन हेलावलं आहे.

Video : लेकराला वाहू जाताना पाहून आईचा जीव कासावीस, हत्तीणीचा व्हीडिओ व्हायरल...
हत्तीणीचा व्हीडिओ व्हायरल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 17, 2022 | 2:40 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यातून आईच्या मायेची प्रचिती येते. एक हत्तीचं (Elephant) पिल्लू पाण्यातून वाहून जाताना या व्हीडिओत दिसत आहे. या हत्तीची आई काय करते हे बघून अनेकांचं मन हेलावलं आहे. नदीच्या (River) प्रवाहात मधोमध आल्यावर हे हत्तीचं पिल्लू वाहून जावू लागतं अश्यात त्याची आई त्याच्या मदतीला धावून येते. त्याला किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते. त्याचा जीव वाचवते. हा व्हीडिओ तुम्हीही पाहिला असेल कारण हा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल (viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यातून आईच्या मायेची प्रचिती येते. एक हत्तीचं पिल्लू पाण्यातून वाहून जाताना या व्हीडिओत दिसत आहे. या हत्तीची आई काय करते हे बघून अनेकांचं मन हेलावलं आहे. नदीच्या प्रवाहात मधोमध आल्यावर हे हत्तीचं पिल्लू वाहून जावू लागतं अश्यात त्याची आई त्याच्या मदतीला धावून येते. त्याला किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते. त्याचा जीव वाचवते. हा व्हीडिओ तुम्हीही पाहिला असेल कारण हा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. यात या नदीचा प्रवाह वाहता आहे. त्यामुळे व्हीडिओ बघताना हे हत्तीचं पिल्लू वाहून तर जाणार नाही ना अशी भिती वाटत राहते. पण त्याच्या आईमुळे ते सुखरूपपणे किनाऱ्यावर पोहोचते. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

elephants world या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याला 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांनी त्याला लाईक केलं आहे. तर अनेकांनी या व्हीडिओवर कमेंट करत आईच्या प्रेमाची त्यांच्या लेखी असणारी व्याख्या सांगितली आहे. आईची माया अशीच असते पाण्यासारखी नितळ आणि स्वच्छ, असं एक नेटकरी म्हणाला आहे.

संबंधित बातम्या

Video : चालत्या गाडीवरून उडी मारणारा हाच तो स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तिमान!, काही सेकंदाचा व्हीडिओ तुम्हाला वेड लावेल…

Video : भररस्त्यात पोरीनं डिलिव्हरी बॉयला पायतानानं तुडवलं!, अहो, कारण तर वाचा की महाराज…

Video : कच्चा बदामवर ‘काकूबाईं’चा डान्स, पाहून हसू आवरणार नाही, नेटकरी म्हणतात, “बेस्ट डान्स!”

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार